डिसेंबर महिना या राशींना ठरत आहे लकी, २९ डिसेंबर पासून या ३ राशी होऊ शकतात मालामाल..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात २९ डिसेंबरला शुक्रदेव आपले मित्र आवडत्या राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र व शनि हे एकमेकांना पूरक ग्रह आहेत.

परिणामी या ग्रहांच्या युतीने अनेक राशींसाठी शुभकाम सुरू होऊ शकतो. ज्योतिषी अभ्यासकांच्या मते २९ डिसेंबरला होणारे गोचर अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. येत्या काळात या तीन राशींच्या कुंडलीत धनलाभ व प्रगतीचे मजबूत योग बनत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी.

१) मेष रास- मेष राशीसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरू शकते . शुक्र ग्रह आपल्या राशीत गोचर करून दहाव्या स्थानी स्थिर होणार आहेत. हे स्थान नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानले जाते. या काळात आपल्याला नव्या नोकरीचा प्रस्ताव प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपण ज्या नोकरीत आहात तिथेच आपल्याला वरचे पद दिले जाऊ शकते. आपल्याला नवीन जबाबदाऱ्यांसह पगार वाढण्याचे देखील संकेत आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना पितृरुपी व्यक्तींकडून संपत्ती मिळण्याचा योग आहे. तुमच्या पूर्व गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला येत्या काळात लागू शकतात.

२) धनु रास- शुक्रग्रह परिवर्तन करून धनु राशीत दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे हे स्थान हे स्थान धन व वाणि संबंधित मानले जाते. या काळात आपल्याला अडकलेले पैसे परत मिळू शकतील. जर तुम्ही कोणाला उधारीने पैसे दिले असतील, तर त्याच्या पुनर्प्राप्तीचा योग आहे.

व्यवसायात हवं तसं यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी ज्या सहकाऱ्यांशी तुमचे मतभेद आहेत, त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला धनलाभ होण्याची संधी आहे. या काळात अनपेक्षित रित्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे.

३) मीन रास- शुक्र गोचर आणि मीन राशींच्या भाग्यात करिअरच्या प्रगतीचे प्रबळ योग तयार आहेत. शुक्रदेव आपल्या राशीत अकराव्या स्थानी गोचर करून स्थिर होतील. आर्थिक मिळकत व लाभाचे हे स्थान आहे. या काळात तुमच्या आर्थिक मिळकतीत दुप्पट वाढ होऊ शकते.

तुम्हाला धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पना सुचतील. त्यातील बेस्ट आयडिया तज्ञांच्या मदतीने प्रत्यक्ष अमलात आणा कारण यामुळेच तुम्हाला धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला नातेवाईकांच्या कडून प्रॉपर्टी च्या बाबतीत शुभ समाचार लाभण्याची शक्यता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *