२०२३ मध्ये या ५ राशींच्या लग्नाचे योग. या राशींसाठी २०२३ घेऊन येत आहे आनंदाची बहार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही अविवाहित आहात का? अर्थात लग्नासाठी स्थळे बघताय का ? किंवा घरात कोणी असा आहे का त्यांच्या लग्नासाठी स्थळे बघितली जात आहेत. कारण आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. या वर्षांमध्ये कोणकोणत्या राशींचे लग्नाचे योग आहेत. भारतात कोणकोणत्या राशींचे लग्न होऊ शकत. २०२३ मध्ये ज्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे.

१) मेष रास- २०२३ मध्ये मेष राशीसाठी लग्नाचे योग आहेत. अर्थात मेष राशीचे कोणी तरुण-तरुणी स्थळे बघत असाल तर, तो त्यांचा लग्न जमण्याचे शक्यता यावर्षी आहे. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणे ची शक्यता आहे. म्हणून मेष राशीचे जे तरुण-तरुणी आहेत. त्यांनी नवीन जोमाने उत्तम जोडीदाराचा शोध घ्यायला काही हरकत नाही.

त्यांच्या प्रयत्नाला २०२३ या नवीन वर्षी नक्कीच मिळेल. २०२३ हे वर्ष मेष राशीसाठी तसं अनुकूल असणार आहे.
या काळात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत ते नाते मजबूत होईल, जर तुम्हाला कोण आवडत असेल, जर कोणाच्या प्रेमात असाल तर, तुम्ही त्या व्यक्तीला तुमचं प्रेम सांगू शकता.

यावर्षी तुमचे विवाह जुळण्याचे योग आहेत. आणि काय सांगावं समोरूनही होकार येईल.२०२३ च्या केलीस लग्न सुद्धा होऊन जाईल. जर तुम्ही ठरवून लग्न करणार असाल, अर्थात अरेंज मॅरेज करणारा सांग तरीसुद्धा स्थळांचा शोध नवीन जोमाने घ्या. नक्कीच तुमचं लग्न जमण्याचे यावर्षी योग आहेत.

२) वृषभ रास- वृषभ राशीचे जे लोक अविवाहित आहेत. बऱ्याच काळापासून स्थळे शोधत आहेत. त्यांचा शोध यावर्षी संपू शकतो. तुम्हाला एक योग्य साथीदार मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी मिळू शकतो ,अर्थात येणाऱ्या नवीन वर्ष२०२३ मध्ये, विशेषतः जानेवारी ते एप्रिल या महिन्यात तुम्ही लग्नगाठ बांधू शकता. या कालावधी विवाह ठरतील.

याशिवाय २०२३ ची भविष्यवाणी सांगते. वृषभ राशीचे लोक जे प्रेमात आहेत, किंवा कोणाशी तरी नात्यांमध्ये आहेत, रिलेशनशिप मध्ये आहेत. त्यांचे सुद्धा हे वर्ष चांगले जाईल. तुमच्या दोघांचा एकमेकावरचा विश्वास वाढेल. अशा परिस्थितीत २०२३ मध्ये तुमच्या सोबत सप्तपदी सुद्धा घेऊ शकता. सात जन्माच्या पवित्र बंधनामध्ये आडकू शकता.

३) मिथुन रास- मिथुन राशीसाठी लग्नाच्या दृष्टीने ही रास फलदायक आहे. विशेषतः २०२३ च्या चौथ्या महिन्यानंतर म्हणजेच२२ एप्रिल २०२३यानंतर जेव्हा गुरु तुमच्या अकराव्या भागात प्रवेश करेल. सातव्या आणि पाचव्या भागात असेल, अशावेळी मिथुन राशीच्या लोकांमध्ये गोडवा वाढेल, आणि आणि विश्वास वाढेल.

अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. ग्रहांची ही स्थिती असे दर्शवते की, तुमच्या प्रस्तावाला होकारही देऊ शकते. आणि तुम्ही लग्नही करू शकता. त्यामुळे मोकळापणे एखाद्याला प्रपोज करू शकता. हे वर्ष उत्तम आहे.

४) तूळ रास- विवाह योग म्हणजेच २०२३ नुसार, म्हणजेच २०२३ मध्ये विविध ग्रहाचे समतोलन तुला राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देऊ शकते. यावर्षीचा चौथा महिना म्हणजेच एप्रिल महिना या राशींच्या लोकांसाठी आयुष्यात अनेक बदल घडवून आणण्यासाठी योग्य आहे. २२ एप्रिल २०२३ मध्ये तुमच्या देवगुरु सातव्या भागात प्रवेश करेल.

तुझे लग्न कर, आहे आणि तेव्हा प्रेम विवाह होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे असतील ,तर तेही या काळात दूर होतील. जे अगोदर पासून विवाहित आहेत त्यांच्या विवाह जीवनात काही अडथळे असतील ,ते तर ते दूर होतील. सप्तम भावात असेल तर,‌ पदवीधरांसाठी खूप खास असेल.

५) मीन रास- २०२३ हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणणारे असेल. अजून दे अविवाहित आहेत. नुसते संबंधात आहेत. आणि त्यांच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छिता, तर हा कालावधी तुमच्यासाठी नात्याला पुढे नेण्याची संधी तुम्हाला देईल.

ज्यामध्ये तुम्हाला यश सुद्धा मिळेल. त्यामुळे मीन राशीच्या तरुण-तरुणींना सुद्धा सल्ला देण्यात येतो. तुम्ही सुद्धा नव्या उत्साहन ,नवीन जोमाने स्थळ शोधा, यावर्षी तुमचं लग्न होऊ शकत.

तर मंडळी या होत्या, त्या पाच राशी ज्यांच्या लग्नाचे योग २०२३ मध्ये आहेत. आता अर्थात बाकीच्या राशींचे लग्न होणारच नाहीत का? तर असं नाही. प्रत्येकाची प्रत्येकाची एक वैयक्तिक कुंडली सुद्धा भूमिका आपल्या आयुष्यात पार पाडत असते. वैयक्तिक ग्रहमान सुद्धा असू शकत. की यामुळे तुमचे लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.

बाकीच्या राशींनी निराश होण्याचे कारण नाही. पण हो या पाच राशी ज्यांच्या लग्नाचे योग ज्योतिष शास्त्रानुसार आहेत. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करायला हवेत. तुम्ही तर स्थळे शोधलीच नाही तर लग्न कसे जमेल. म्हणून प्रयत्न करा योग आहेत. नक्कीच तुमचं लग्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *