फक्त १६ दिवस थांबा..! या ५ राशींवर होईल पैशांचा पाऊस. अचानक चमकून उठेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

फक्त १६ दिवस वाट बघायचे आहे आणि त्यानंतर५ राशींवर होणार आहे पैशांचा पाऊस. नक्की काय घडणार आहे कोणत्या आहेत त्या पाच राशी चला जाणून घेऊयात. काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे अर्थात त्यांना धनलाभ होणार आहे. याचं कारण आहे सूर्य गोचर. सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करणार असल्यामुळे काही राशींच्या लोकांना धनसंपत्तीचा लाभ होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य १६ डिसेंबर२०२२ रोजी गोचर करणार आहे. अर्थात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्यनारायण वृश्चिक रास सोडून धनु राशीत प्रवेश करेल. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो.

धनु राशि सूर्याचा प्रवेश शुभ संकेत आहेत. पाहिलं तर धनु राशीतील हा सूर्यप्रवेश शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो.
पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून धनु राशि च हे संक्रमण पाच राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ ठरत आहे. डिसेंबर मध्ये सूर्याच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर शुभ परिणाम देईल. परदेशात जाण्याची किंवा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. प्रगती आणि यश मिळेल.

२) कर्क रास- सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्याने कर्क राशींच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. या राशींच्या लोकांना चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. जुनी प्रकरण निकाली लागतील. आणि आर्थिक लाभ होईल.

३) कन्या रास- डिसेंबर महिन्यात सूर्याचा गोचर कन्या राशींच्या लोकांसाठी आणि व्यावसायिकांना मोठा लाभ देऊन जाईल. नोकरी करणाऱ्यांना बढतीचे योग आहेत उत्पन्न वाढेल संबंध अधिक चांगले होतील.

४) वृश्चिक रास- सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव मोठा दिसून येणार आहे .वृश्चिक राशींच्या लोकांवर शुभ परिणाम होतील. सूर्य वृश्चिक रास सोडून धनु राशीत प्रवेश करेल त्यामुळे या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना हवं त्या ठिकाणी बदली होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि समाजात त्यांच्याबद्दलचा आधारही वाढेल.

५) धनु रास- या राशींच्या लोकांसाठी पैशाचा वर्षाव होणार आहे असं म्हणायला हरकत नाही . सूर्य धनु राशि भ्रमण करेल आणि या राशींच्या लोकांना शुभ परिणाम देईल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. पद ,पैसा, सन्मान, प्रतिष्ठा, मानसन्मान सगळच काही मिळेल. रखडलेली कामही पूर्ण होतील. सूर्य देवाची कृपा या राशींवर होणार आहे. आणि त्यांना आर्थिक लाभ होणार आहे.

मग मित्रांनो तुमची रास यामध्ये आहे की नाही हे आम्हाला लिहून नक्की कळवा. आणि हो ज्यांची रास या यादीत नाही त्यांच्यासाठी एक सुंदर उत्तम उपाय या दिवसांमध्ये आहे.
तुम्ही रोज सकाळी पहाटे उठून सूर्योदयाच्या वेळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. तांब्याचा एक कलश घ्या त्याच्यामध्ये हळदीकुंकू टाका, एखाद्या लाल फुल टाका.

आणि हे पाणी सूर्याला अर्पण करा उगवत्या सूर्याला. असं सलग काही दिवस तुम्ही केलं तर तुम्हालाही सूर्य देवांच्या कृपेचा आशीर्वादाचा अनुभव येईल. सुद्धा प्रगती होईल, यश मिळेल कारण सूर्यदेव जे आपल्याला प्रगती करिअर मध्ये चांगल्या संधी त्याचबरोबर धनलाभही करून देऊ शकतात. त्यामुळे ज्यांचं नाव या यादीमध्ये नाही त्यांनी निराश होण्याची गरज नाही. हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *