पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याच्या शुक्रवारपासून पुढील ११ वर्ष या राशींवर धन वर्षा करणार माता लक्ष्मी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये व्यक्तीला सुख समृद्धी वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती हवी असेल तर जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो अशा लोकांना जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. जेव्हा माता लक्ष्मीची विशेष कृपा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करत असतात. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर बसणार असून यांचे काळ आता समाप्त होणार आहे.

इथून पुढे अतिशय सुखद अनुभूती या राशींच्या वाट्याला येणार आहे. अतिशय सुखद काळ या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. अतिशय सुंदर काळ यांच्या वाट्याला येणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. सुख-समृद्धीची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. संसारिक जीवन प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बहार यांच्या वाटेला येणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असलेले नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. जीवनात चालू असणारी दुःखद परिस्थिती आता बदलून सुखद परिस्थिती येणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे हे जे काम करत आहेत त्यांना त्या कामांमध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे.

नशिबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे यांच्या जीवनामध्ये आता अतिशय सुंदर काळ येणार आहे. आता इथून पुढे जीवनात प्रगती दायक घडामोडी घडून येतील. मानसिक सुख समाधान यामध्ये सुद्धा वाढ होईल. आज मध्यरात्रीपासून मार्गशीर्ष शुक्लपक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक २ डिसेंबर रोजी शुक्रवार लागत आहे.
शुक्रवार हा दिवस या काही भाग्यवान राशींसाठी जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट घेऊन येणार आहे.

शुक्रवारचा दिवस हा अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी व्रत उपवास देखील केले जातात. आणि विधी विधान पूर्वक माता लक्ष्मी ची पूजा आराधना केली जाते.

मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी वृत्त पूजा करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा करून व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते. हा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो. उद्याच्या शुक्रवारपासून या काही खास राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. चला पाहूयात कोणते आहेत त्या राशी.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून त्यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंद यांचे भरभराट होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असलेल्या आर्थिक तंगी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. अविवाहित लोकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जुळून येतील.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक सुखसंपन्नते मध्ये वाढ होणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आता होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ उत्तम ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या काळामध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे जाऊन आपल्या उपयोगी पडू शकते.

विद्यार्थी वर्गासाठी देखील हा का अनुकूल ठरणार आहे. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी किंवा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि नोकरीमध्ये अतिशय अनुकूल परिणाम आता आपल्याला दिसून येतील. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवनात सुद्धा आनंदाचे दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासितेचा साधना मध्ये वाढ होईल. घरामध्ये चालू असलेले नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी कलह आता मिटतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग सुद्धा जुळून येणार आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार आपल्याला उपलब्ध होईल.

४) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताण-तणावापासून मुक्त होणार आहात. म्हणायला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील.

मार्गातील सर्वच्या सर्व अडथळे आता दूर होतील. आता इथून पुढे जेवणामध्ये अतिशय अनुकूल प्रगती घडून येईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या कामात भरघोस यश प्राप्त होणार आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले यश आपल्याला लाभणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. भाग्याची सात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनवणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा वाढ दिसून येईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनामध्ये चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

धनलाभाचे योग जुळून येतील. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये उत्तम प्रगती घडून येऊ शकते. सुख समाधान मध्ये सुद्धा वाढ होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा आणि आपल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. उत्तम प्रगती आपल्या जीवनात आता घडून येऊ शकते.

६) मकर रास- मकर राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल आर्थिक आवक पहिल्यापेक्षा मजबूत बनवणार आहे. भाग्य आपल्याला प्रचंड प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

आपले प्रयत्न फळाला येणार आहेत. सामाजिक जीवन आणि कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल. संसारिक जीवनामध्ये सुद्धा उत्तम फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. जीवन जगण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. एक नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते.

७) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. भाग्याची साथ देखील आपल्याला प्राप्त होईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सोबतच नोकरीमध्ये सुद्धा प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. आता आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. विशेष लाभ आता इथून पुढे आपल्याला प्राप्त होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *