५ डिसेंबर पासून या ४ राशींच्या जीवनात शुक्राचे चांदणे. वाऱ्याच्या वेगाने धावणार या राशींचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

५ डिसेंबर पासून ४ राशींच्या जीवनात काहीतरी बदल घडणार आहे. आणि अर्थातच तो चांगला असणार आहे. पण काय बदल घडणार आहे आणि नक्की त्यांच्या आयुष्यात काय चांगलं घडणार आहे. चला जाणून घेऊयात.

या वर्षाखेरीस प्रसिद्धी संपत्ती आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह परिवर्तन करत आहे. ज्योतिषांच्या माहितीप्रमाणे शुक्र ग्रह ५डिसेंबर धनु राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरामुळे काही राशींना नशिबाची मजबूत साथ मिळू शकते. धनसंपत्तीमध्ये ही वाढ होऊ शकते. कारण शुक्र ग्रह हा संपत्तीचा कारक ग्रह आहे.

प्रत्येक ग्रहाचे एक विशिष्ट काम आहे. शुक्र ग्रहाचे काम आहे संपत्ती देना ऐश्वर्या देना आणि असा हा शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत ५डिसेंबर पासून कोणत्या राशींचा सुखद काळ सुरू होत आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरू शकतो. यादरम्यान प्रगती आणि नशिबाची सुद्धा पूर्ण साथ मिळेल. नवीन वर्षात तुम्ही तुमची उद्दिष्ट सुद्धा साध्य करू शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

शुक्र हा प्रेमाचा ग्रह आहे त्यामुळे शुक्राच्या कृपेने मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात प्रेम योग बनत आहे. जर तुम्ही विवाह करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला चांगली स्थळे येतील चांगली बातमी कानी पडतील. कस काय मेष राशीसाठी भाग्याचे चांगले योगही प्रबळ होत आहेत. नक्कीच तुमच्या संपत्ती मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे

२) सिंह रास- शुक्राचे. संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देऊन जाईल. त्या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्र हा सिंह राशीच्या प्रभाव कक्षेत पाचव्या स्थानी निश्चित होणार आहे. महिलांसाठी हे स्थान अत्यंत लाभदायक मानलं जातं. नोकरी शोधत असलेल्या महिलांना येत्या काळात मोठ्या कंपनीकडून चांगल्या ऑफर्स येऊ शकतात.

३) वृश्चिक रास- कुणाचा संक्रमण वृश्चिक राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या संक्रमणादरम्यान तुमचे संवाद कौशल्य सुद्धा चांगले होईल बोलण्यात थोडा गोडवा येईल. तुम्ही सर्वांना प्रभावित करण्यातही यशस्वी व्हाल. तुम्हाला गुप्तधनाच्या प्राप्तीचेही योग बनत आहेत.

४) कुंभ रास- कुंभ राशीच्या पाचव्या स्थानात शुक्राचा गोचर होणार आहे. नववर्षात आपले अडकलेली प्रलंबित कामे सुद्धा पूर्ण होतील. शुक्र गोचर तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरेल. तुम्ही म्हणाल त्या कामात तुम्हाला यश आणि प्राप्ती पाहायला मिळेल. डिसेंबर पासून तुमची प्रेमाची नाती तुमच्या आणखीन जवळ येण्याची सुद्धा शक्यता आहे.

कुटुंबाची साथ लाभल्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव कमी झाल्याचा सुद्धा अनुभव येईल. तर मंडळी या होत्या त्या ४ राशी तुमच्या आयुष्यात शुक्राच चांदणं येणार आहे अस म्हणायला हरकत नाही. हो मग तुमची रास यामध्ये आहे की नाही. कमेंट करून नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *