मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की करा देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा शंखाचा हा उपाय.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. प्रमाणे मार्गशीर्ष हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील नववा महिना २३ नोव्हेंबरला अमावस्या नंतर २४ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात शंख पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. महिना शंख पूजन केल्याने देवी लक्ष्मी ची कृपा होत असते.

अस म्हणतात तर धनप्राप्तीसाठी शंखाचा कोणता उपाय करावा चला पाहूया. मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी ची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो. मी आता मार्गशीर्ष महिना सुरू होण्यास काहीच दिवस उरलेत पैकी कोणताही उपाय केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हटल जात.

ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात शंख पूजेचं महत्त्व सांगण्यात आला आहे. या महिन्यात शंख पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते. घरामध्ये पैशांचा पाऊस पडू लागतो असं म्हणतात. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात शंख पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्यास सुखसमृद्धीची भरभराट होते.

तर या महिन्यात दक्षिणावरती शंका मध्ये दूध भरून भगवान विष्णूचा अभिषेक केल्यास धनाची प्राप्ती होते असं म्हणतात. तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दक्षिणावरती शंका मध्ये गंगाजल आणि केशर मिसळून अभिषेक केल्याने संपत्तीचा वर्षाव होतो.

या महिन्यात केव्हाही मोती शंका तांदूळ भरून गुंडाळी करून तिजोरी ठेवली. अस मानल जात की, मार्गशीर्ष महिन्यात विष्णू मंदिरात केल्यास व्यक्तीला आर्थिक पासून मुक्ती मिळत असते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र दोषामुळे धन येत नसेल तर पांढरा शंख, तांदूळ, बत्ताशे, पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून नदीत सोडावेत हा उपाय खूप चमत्कारिक मानला जातो.

हा उपाय केल्यास तुमचे दिवस नक्की बदलतील. असा दृढ विश्वास ही व्यक्त केला जातो. मंडळी मार्गशीर्ष महिन्यात सुखाचे हे उपाय केल्यास नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *