२०२३ फेब्रुवारीत शनिदेव होणार अस्त, या राशींना लक्ष्मीची मिळू शकते साथ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी २०२३ च्या सुरुवातीला शनि देवाचे वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण गोचर होणार आहे. २७जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. तर यानंतर एका महिन्यातच म्हणजे ३ फेब्रुवारी मध्ये शनीचा अस्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा साहजिकच त्याचा प्रभाव बारा राशींवर दिसून येतो.

शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनीच्या कोणत्याही हालचालीला ज्योतिष शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये २०२३ शनी अस्त होताच तीन राशींच्या नशिबाचेदार उघडू शकते. तीन राशींना अर्थ जणांचे नवनवीन स्तोत्र उपलब्ध होणार असून येत्या काळात खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी.

१) मकर रास- मकर राशि शनी गोचर करणार आहे. फेब्रुवारीत शनी अस्त होईल. त्यामुळे मकर राशींच्या मंडळींसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होत आहेत. तुम्ही दिलेल्या उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला अर्थ जणांचे नवीन नवीन मार्गही उघडू शकतात.

नोकरदार व व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभाच्या प्रबळ संधी आहेत. तसेच ज्यांचे काम बोलण्याची संबंधित आहे म्हणजेच मीडिया फिल्म मार्केटिंग अन्य क्षेत्र त्यांना हा काळ सुखाचा ठरू शकतो . शनिदेव आपल्या राशींचे स्वामी मानले जातात. त्यामुळेच शनी गोचर आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

२) तुळ रास- शनि देवाचे गोचर व अस्त आपल्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. तूळ राशीच्या प्रभाव कक्षेत शनिदेव गोचर करणार आहेत. त्या काळात या दोन बाबींमध्ये आपल्याला शुभ वार्ता मिळू शकतात. तसेच आपल्याला कार्यस्थळी मानप्राप्तीची संधी आहे.

प्रेम संबंध व वैवाहिक समस्या दूर होऊन येणार आहेत. आपल्यासाठी मानसिक शांती घेऊन येऊ शकतो. आपल्याला धनप्राप्तीच्या प्रबळ संधी आहेत. त्यामुळे तूळ राशींच्या व्यक्तींसाठी येत्या फेब्रुवारीत खऱ्या अर्थाने सुखाची सुरुवात होऊ शकते.

३) वृषभ रास- शनिदेव कुंभ राशीत गोचर करतानाच वृषभ राशि मंगळाचे गोचर होणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा एक महिना आपल्याला किंचित समस्या जाणवू शकतात. मात्र शनी अस्त होताच आपल्या नशिबाचे दार उघडू शकते.

वृषभ राशीच्या मंडळींना नोकरीचे नवे प्रस्ताव मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वात विश्वसनीय ठरू शकतात. नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला नव्याने आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे. फेब्रुवारीच्या ३ तारखेपासून आपल्याला शुभ काळ सुरू होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *