२४ नोव्हेंबर गुरु होणार मार्गी या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष सातव्या शिखरावर असेल नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. गुरूला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. गुरूला सर्व ग्रहांमध्ये अतिशय शुभ मानले जाते. गुरु हे देवतांचे गुरु मानले जातात. गुरु अतिशय लाभकारी ग्रह मानले जातात. मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर गुरु शुभ स्थानी असेल अशा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो यावेळी गुरु हे मार्गी होणार आहेत. मार्गी म्हणजे सरळ चालीने चालणे.

मित्रांनो गुरुचे मार्गी होणे या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकत असते. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा मार्गी अथवा वक्री होतो. तेव्हा त्याचा संपूर्ण बारा राशीवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव दिसून येत असतो. गुरु हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. त्यामुळे गुरुचे मार्गी होणे विशेष महत्वपूर्ण मानली जाते.

मित्रांनो गुरूच्या मार्गी होण्यामुळे या सहा राशींच्या जीवनावर याचा अतिशय सुंदर परिणाम दिसून येणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरच्या अनेक क्षेत्रावर यांचा सकारात्मक परिणाम दिसून आपल्याला येणार आहे. गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. या सहा राशींच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या अनेक परेशानी आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे.

भाग्य आता यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. 24 नोव्हेंबर चा दिवस ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण या दिवशी अतिशय महत्त्वपूर्ण घटना घडत आहे. मित्रांनो या दिवशी गुरु मार्गी होत आहेत. त्यामुळे या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. गुरुचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे.

मित्रांनो गुरुला धनसंपत्ती ऐश्वर्य वैवाहिक जीवन वाणी बुद्धिमत्ता अशा अनेक गोष्टीचे कारक ग्रह मानले जाते. गुरु ज्यावेळी सकारात्मक असतात अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असते.

गुरुचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. गुरुचे मार्गी होणे या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर गुरुचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. गुरु आपल्या भाग्य स्थानि आणि बाराव्या स्थानाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे गुरूचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये विदेशातून आपल्याला धनलाभ होऊ शकतो. आपली अनेक दिवसापासून आडलेली कामे देखील आता पूर्ण होणार आहेत. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

सरकारी कामांमध्ये देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची आयोजन देखील होऊ शकते. तरुण-तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. वैवाहिक जीवन सुंदर आणि सुखी बनणार आहे. मानसिक ताण पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकतात. नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. गुरूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी उज्वल ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर गुरूचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. गुरु आपल्या राशीच्या आठव्या आणि लाभ स्थानाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे गुरुचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. गुरुच्या मार्गी होण्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. ज्यांच्या विवाहाच्या कार्यामध्ये अडचणी येत आहेत.

अशा लोकांच्या जीवनात वैवाहिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येतील. आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होणार आहेत. मित्र आणि सहकारी आपली चांगली मदत करतील.

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. आपल्या घरातील लोकांबरोबर चांगला वेळ घालवणार आहात. या काळामध्ये साहित्यिक लोकांसाठी उत्तम प्राप्त होणार आहे. नवविवाहित दांपत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्या पावण्याचे आगमन होऊ शकते. जीवनाचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर गुरूंची शुभ दृष्टी बरसणार आहे. गुरु आपल्या राशीच्या सहाव्या आणि बाराव्या भागाचे स्वामी आहेत त्यामुळे गुरु आपल्याला अतिशय शुभम देणार आहेत. गुरूंचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. या काळामध्ये आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील.

अध्यात्मिक कार्यामध्ये धडपडणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्याला एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट होऊ शकते. व्यवसायातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबर नोकरीमध्ये सुद्धा प्रगतीचे दिवस येणार आहेत. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले आपले काम पूर्ण होऊ शकते.

नोकरीमध्ये भरती अथवा बदली होऊ शकते. मानसिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. आपल्या प्रेम जीवनासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर गुरुचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. गुरु आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहेत. या काळामध्ये स्वतःमध्ये काही नवे परिवर्तन घडवून आणणार आहात. मित्रांनो गुरु आपल्या राशीच्या चौथ्या आणि सप्तम भावाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल. आपल्या स्वभावामध्ये किंवा व्यक्तिमत्त्वांमध्ये काही बदल तर आपल्याला करायचे असतील तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

आपल्या वरिष्ठांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे आपल्या उत्साहामध्ये आणखीनच वाढ होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये देखील आपल्याला लाभ प्राप्त होतील. या काळामध्ये एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी गुरुचे मार्गी होणे अतिशय लाभकारी आणि अतिशय शुभ ठरणार आहे. गुरु धनसंपत्तीच्या भावाचे स्वामी मानले जातात. गुरु आपल्या पंचम भावामध्ये प्रवेश करत आहेत. गुरु मार्गी होणार आहेत त्यामुळे या काळात आपल्याला अतिशय सुंदर लाभ प्राप्त होणार आहेत. गुरुच्या आशीर्वादाने नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.

आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल प्रगती घडून येणार आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात होणार आहे. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

मकर राशी- मकर राशीच्या जीवनामध्ये गुरु तिसऱ्या आणि बाराव्या स्थानाचे स्वामी मानले जातात त्यामुळे गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. ज्या लोकांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत. त्या लोकांच्या विवाहातील अडचणी आता दूर होणार आहेत. विवाहित लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस येतील. या काळामध्ये अविवाहित लोकांना मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. एखाद्या धार्मिक कार्यात देखील सहभाग घेऊ शकता.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर गुरुची विशेष कृपा बरसणार आहे. गुरु आपले लग्नेश आहेत आणि दशमेश आहेत. गुरु आपल्या राशीमध्ये मार्गी होणार आहेत त्यामुळे गुरूचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीला सुरुवात होणार असून उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि नोकरीमध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

आपल्या स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. एका सकारात्मकतेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *