नमस्कार मित्रांनो.
मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. तेव्हा त्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. या सोबतच ग्रहांचे संक्रमण होत असताना ते वेळोवेळी राजयोग ही निर्माण करतात. ३ डिसेंबर रोजी बुध ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
त्यामुळे भद्रराज योग निर्माण होणार आहे. या योगाची निर्मिती प्रत्येक राशीवर प्रभाव टाकेल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांना यावेळी व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी. पहिली मेष रास.
मेष रास- भद्रराज योग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. कारण तुमचा राशीतून नवव्या भावात बुध ग्रहाचे भ्रमण होणार आहे. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. बुधाचे संक्रमण होतात. तुमचे नशीब नक्कीच बदलेल. अभ्यास किंवा करिअरच्या निमित्ताने तुम्ही परदेशातही जाऊ शकता.
त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. तो कोणत्याही स्पर्धेत उत्तीर्ण होऊ शकतो. मानसन्मानात वाढ होईल आणि सामर्थ्य वाढत जाईल. यावेळी तुम्ही पाचू रत्न म्हणजेच पन्ना रत्न घालू शकतात. जो तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो.
कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोग लाभदायक ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून अकराव्या भावात प्रवेश करणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जात. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्पन्नाचे स्त्रोतही वाढू शकतात.
नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर तुम्हाला काही पदे सुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मीन रास- भद्रराज्य तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करणार आहेत. जे नोकरी आणि व्यवसायाचे ठिकाण मानले जाते. म्हणूनच तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतन वाढ पदोन्नती मिळू शकते. दुसरीकडे नोकरदारांनाही नवीन संधी मिळतील. दुसरीकडे व्यवसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला मोठ्या नफाई होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.