नमस्कार मित्रांनो.
घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणणारी एक गोष्ट म्हणजे कोळ्याचे जाळे. छोटे छोटे झाडे तुमच्या घरात अनेक ठिकाणी दिसू लागले तर ते तुमच्या घराच्या गरिबीची सगळ्यात मोठी कारण बनू शकतात. खरतर कोळ्यांचे जाळे हे स्वच्छतेच्या दृष्टीने नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा अशुभ मानल जात. तर चला कोळ्यांच्या जाळ्या च्या बाबतीत जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी घरात ठेवल्या जातात त्याचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडत असतो. अशा वस्तूंची संबंधित काही नियमानपैकी एक म्हणजे घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे. अनेक वेळा घराची साफसफाई करताना आपण अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर नकारात्मक परिणाम जाणवत असतो.
घरात तयार होणारे जाळे त्यापैकी एक आहे. कोळ्याचे जाळे असं असतं की ज्यात नकारात्मक ऊर्जा सहजपणे अडकते त्यामुळे नकारात्मकता घराच्या इतर भागातही पसरते घरामध्ये कोणत्याही ठिकाणी कोळ्याचे जाळे शुभ आणले जात नसले तरी काही घरांमध्ये अशी ठिकाणे आहेत की तुम्ही लगेच कोळ्याचे जाळे काढून टाकावे.
वास्तू नुसार तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी कोळ्याचे जाळे शुभ नसतात. पण तुमच्या स्वयंपाक घरात कोणत्याही प्रकारचं कोळ्यांनी जाळ बनवल असेल तर ते लगेच काढून टाक ना चांगलं असत. अस मानलं जातं की स्वयंपाक घरात जाळ असेल तर ते तुमच्या जीवनात दुःख निर्माण करत असते. आणि स्वयंपाक घरात तयार केलेले अन्न रोगांना आमंत्रण देतो.
तुमच्या स्वयंपाक घरात गॅसच्या आजूबाजूला किंवा सिंगच्या खाली कधीही जाड असू नये. घरातील पूजेच्या ठिकाणी कधीही जाळी नसावी पूजा कक्षातील कोणत्याही प्रकारचे जाळे तुमच्या जीवनात दुःख आणू शकतात. म्हणून पूजा स्थान नेहमी स्वच्छ असावा परंतु चुकूनही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जाळे सोडू नयेत.
कधी कधी देवाची चित्रे नीट साफ केली तरी जाळे सापडतातच. त्यांची साफसफाई आवश्यक असते. कारण असे जाळे तुमच्या दुर्दैवाचा कारण म्हणू शकतात बेडरूम मध्ये सुद्धा कधीही जाळे असो नये. तुमच्या बेडरूम मध्ये किंवा पलंगाच्या आजूबाजूला जाळे असतील तर त्याचा तुमच्या मनावरही खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
शिवाय हे झाले तुमच्या वैवाहिक जीवनावर ही वाईट परिणाम करू शकतात. आणि एकमेकांमधील अंतराची सर्वात मोठे कारण बनू शकते. तर मंडळी पैशाची हानी टाळायची असेल घराच्या छतावर कुठेही जाळे असतील तर ते ताबडतोब काढून टाका. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जाळे नसावेत अन्यथा तुमच्या घरात विनाकारण समस्या निर्माण होतील आणि धनहानी सुद्धा होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.