शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा या फायदेशीर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने काय बर घडत आपल्या आयुष्यात कोणता बदल होतो कोणत्या समस्यांचे निवारण होतं हे जाणून घेणार आहोत. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. जर तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर तांदूळ तुमची मदत करू शकतात. एक व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी झटत असतो.

जेणे करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्याला मिळेल. देवतेच्या कृपेने व्यक्तीला कशाचीही कमतरता भासणार नाही. सुख समृद्धी आणि ऐश्वर्या प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाची मरमर चाललेली असते. वेळा माणसाला प्रयत्न करूनही यश मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत तो हतबल होऊ शकतो. वैदिक ज्योतिष शास्त्रात या समस्येवर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

१) तांदूळ- तांदूळ तुमची समस्या दूर करू शकतात. स्वयंपाक घरामध्ये वापरले जाणारे तांदूळ तुमची समस्या कशी बरं दुर करतील तर त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा भांडे घ्यायचा आहे. त्यात थोडी ओवी हळद तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. या भांड्यामध्ये पाणी सुद्धा भरायचा आहे. आणि हे पाणी सूर्यदेवाला आर्य म्हणून अर्पण करायचा आहे. हे सूर्योदयाच्या वेळी करायचा आहे.

म्हणजे जेव्हा सकाळी सूर्योदय होत असेल त्यावेळी तुम्हाला हे करायचा आहे. रोज तुम्ही सतत असंच केलं तर नक्कीच याचा चांगला परिणाम तुमच्यावर होईल. तुमची आर्थिक प्रगती झालेली तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या करिअरमध्ये सुद्धा तुमची प्रगती झालेली तुम्हाला बघायला मिळेल.

तर तुम्ही आर्थिक संकट आणि त्रस्त असाल तर सोमवारी स्नान करून अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवमंदिरात जा. शिवलिंगावर मूठभर तांदूळ अर्पण करा. आणि त्यानंतर उरलेले तांदूळ गरजूंना दान करा. हा उपाय सलग पाच सोमवार केल्यावर तुमची आर्थिक संकटातून मुक्तता होऊ शकते.

हे करत असताना (ओम नमः शिवाय )या मंत्राचा जप करायला विसरू नका. हा उपाय करत असताना श्रद्धा भक्ती पूर्वक हा उपाय करायचा आहे. लक्षात ठेवा. महादेवांच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करण्याचा हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारपासून सुरू करू शकता.

पण श्रावणात केला तर अति उत्तम. पण श्रावण लांब आहे तर तुम्हाला लवकरात लवकर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून करू शकता.
५ सोमवार हा उपाय तुम्ही कराल तेव्हा लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं मास आणि मदिरा सेवन करू नका. सात्विक आहार घ्या सात्विक भोजन करा. ईश्वराच्या नावाचा जप करा. चार सात्विक ठेवा आचारसात्विक ठेवा. जेणेकरून जो तुम्ही उपाय करताय तो नक्कीच तुम्हाला फलेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *