असे स्वप्न पडले, तर तुमच लवकरच लग्न होणार. बघा तुम्हाला पडत आहे का? हे स्वप्न.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमच्यासाठी घरातले लग्नासाठी स्थळ बघायला जात आहेत का‌. किंवा तुमच्या घरात कुणासाठी स्थळ बघितली जातात का? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे.आज आपण अशा काही स्वप्नांचे अर्थ जाणून घेणार आहोत जे तरुणांना पडतात. अर्थात ज्यांचं लग्न करायचा आहे त्यांना जर ही स्वप्न पडली तर त्यांना काही विशिष्ट अर्थ असू शकतो.

तर काय आहे तर चला जाणून घेऊया. मनी वसे ते स्वप्ने दिशा असं म्हणतात. लग्नाळू मुलांना किंवा मुलींना विवाह संकल्पनेवर आधारित स्वप्न पडत असणार. यात काही शंकाच नाही. पण स्वप्न ज्योतिष शास्त्रात दिलेल्या ठोकतानानुसार असतील तर त्याला काहीतरी अर्थ असू शकतो. त्याचा अर्थ असाही असू शकतो की लवकरच तुम्हाला हळद लागणार आहे. अर्थात तुमच लवकरच लग्न होणार आहे.

जस की स्वप्नात इंद्रधनुष्य दिसण शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखात जाणार यासंबंधीचा हा संकेत आहे. तसेच मोरपीस दिसणे सुद्धा शुभ असतो. तुमच्या मोरपंखी आयुष्याची सुरुवात लवकरच होणार आहे असाही त्याचा अर्थ असू शकतो. इतकाच कशाला स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे हा सुद्धा लवकर लग्न होण्याचा संकेत आहे. असे स्वप्न सुखी दांपत्य जीवनाचे प्रतीकही मानल जात.

वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याच स्वप्न पडल तर श्रीमंत जोडीदार मिळणार यात काही शंकाच नाही. स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल तर घाबरू नका. तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येतो. विवाह इच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची तरी प्रेतयात्रा किंवा शवया यात्रा पाहिली तर त्यांच वैवाहिक जीवन कलहपूर्ण असू शकत.

स्वप्नात कोणाशी तरी टोकाची भांडण होत असताना दिसली आणि अशी स्वप्न वारंवार दिसली तर अशा लोकांच वैवाहिक जीवन धोक्यातही असू शकत. स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात घडून गेलेले पाहिल असेल तर तुमचा वैवाहिक जीवन खडतर पण सुखमय होईल. स्वप्नात तूमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्ती आठवत नसेल तर काळजी करू नका.

तुम्हाला मनपसंत जोडीदार मिळणार असा याचा अर्थ आहे.
आता या ज्या तुम्हाला आम्ही शक्यता सांगितल्या ही जी स्वप्न आम्ही तुम्हाला सांगितली त्यात तुम्ही अडकून राहू नका. स्वप्न पडली तर सकारात्मकतेने घ्या. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी कशा कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहिती आहे.

स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देतात हे नक्की, बाकी आपले चारित्र्य व्यक्तिमत्व स्वभाव यावरच आपला जोडीदार कोण असेल हे ठरत. जाता जाता आणखीन एक उपाय तुम्हाला सांगते. जर तुमच लग्न लवकर व्हाव अस तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कुलदेवतेची सेवा करा. तुमच्या कुलदैवतेच्या मंत्राचा जप करा. किंवा एखादा उपवास करा किंवा कुलदेवतेसाठी काही ना काही तरी सेवा करा. ज्यामुळे तुमच लग्न लवकरच जमेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *