गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढचे ३३ वर्षे या ६ राशींवर धनवर्षा करतील शनिदेव.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये कितीही दुःखाचा काळ असू द्या कितीही वाईट परिस्थिती असू द्या जीवनामध्ये परिस्थिती कितीही नकारात्मक असू द्या जेव्हा भगवान शनीदेवाची कृपादृष्टी प्राप्त होते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीची महिमा अपरंपरा आहे.
शनि जेव्हा ज्या राशीसाठी सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो अनेक लोक शनिदेवांना अशुभ किंवा वाईट समजतात. तर मित्रांनो असे नाही शनिदेव हे अतिशय शुभ देवता मानले जातात. कारण सनी हे कर्मफलाचे दात आहेत. ते प्रत्येकालाकारमानुसार फळ देत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून ज्यांची कर्म चांगली आणि जे लोक चांगले विचारांचे आहेत जे नेहमी चांगले कर्म करतात. अशा लोकांनी शनिला अजिबात घाबरण्याचे कारण नाही.

या लोकांच्या जीवनामध्ये त्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे कारण नाही. कारण मित्रांनो शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात. सूर्यपुत्र शनिदेव हे प्रत्येकालाक्रमानुसार प्रदान करत असतात. शनि देवाच्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

शनीची कृपादृष्टी जेव्हा ज्या राशींच्या लोकांवर बरसते तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस यायला वेळ लागत नाही. भगवान शनि देवाला मोक्षाचे दाता म्हटले जाते. मित्रांनो भगवान शनिदेव एक मात्र असे देवता आहेत जे मोक्षाचे दाता मानले जातात. ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शिव आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या वाट्याला येणार आहे.

भगवान शनि देवांची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जीवनावर बरसणार असून यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रह त्याचा आता पूर्णपणे बदलणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरगोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे.

आता शनिचा आशीर्वादाने भरघोस लाभ आपल्याला प्राप्त होतील. नोकरीचे क्षेत्र असो अथवा व्यापारी वर्ग घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. शनि चा आशीर्वाद असल्यामुळे ज्या कामाला आपण हात लावाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर कार्तिक कृष्णपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १९ नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. शनिच्या साडेसाती पासून मुक्ती मिळण्यासाठी देखील या दिवशी अनेक उपाय केले जातात. मित्रांनो शनिदेव घेण्याचे देवता मानले जातात.

त्यामुळे शनीला जर आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर शनीच्या उपासनेबरोबरच आपले कर्म देखील चांगले असणे आवश्यक आहे. उद्याच्या शनिवारपासून शनीच्या विशेष कृपेची प्राप्ती काही खास राशींना होणार आहे. म्हणजेच सहा राशींना होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. भोगविलासतेच्या साधनांमध्ये आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. शनि चा आशीर्वाद असल्यामुळे उद्योग व्यापार आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. वृषभ राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. भोगत असलेल्या दुःख आणि
यातनांपासून आपली सुटका होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येईल. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीचे जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. सनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. शनीची कृपादृष्टी लाभणार असल्यामुळे या काळात विशेष अनुकूल प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून मनाला सुतवणारी चिंता आता दूर होणार आहे.

धनलाभाचे योग जुळून येत आहेत त्यामुळे एखाद्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकतात. शनि देवाचा आशीर्वाद असल्यामुळे नोकरीच्या क्षेत्रासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये उत्तम प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापाराचे नफ्यामध्ये रूपांतर होईल. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनावर सुख समृद्धीचे भरभराट होणार आहे. शनि देवाचा आशीर्वाद आपल्या राशी बरोबर असणार आहे. त्यामुळे मानसिक तणावापासून मुक्त होणार आहात. व्यापारातून आर्थिक समाधानकारक असेल. शनिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो.

प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. आपल्या जीवनातील जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला लाभणार आहे. पारिवारिक समस्या समाप्त होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर शनीदेवांची विशेष कृपादृष्टी असणार आहे. आपल्या जीवनावर भगवान शनि देवांचे विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील अशुभ काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद्धतीमध्ये वाढ होईल.

भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीब चांगल्या प्रकारे साथ देणार आहे. आता इथून पुढे काळ आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये प्रवेश आपल्या पदरी पडणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मग आता इथून पुढे व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. शनि देवाचा आशीर्वाद असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि च्या आशीर्वादाने आपल्या मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीब मोठ्या प्रमाणात साथ देईल त्यामुळे अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. तुमचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *