समसप्तक राजयोगामुळे मंगळ देणार या तीन राशींना बक्कळ पैसे कमावण्याची संधी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रहमार्गी होतात. किंवा वक्री होऊन इतर राशीत गोचर करतात. तेव्हा त्याचा थेट प्रभाव हा सर्वच राशींमध्ये दिसून येतो. विशेषता काही शक्तिशाली ग्रह जसे की शनी किंवा मंगळ अन्य राशीत मार्गक्रमण करू लागतात तेव्हा सर्व बारा राशींवर शुभ अथवा अशुभ परिणाम जाणवू शकतो.

मंगळ ग्रह मिथुन राशीतून वक्रीचलनाने वृषभ राशीत जात आहे. मंगळ शुक्र व बुध प्राचीनच्या संगमाने काही राशींच्या कुंडलीत समसप्तक याग तयार झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे समसप्तक योग आणि कोणत्या राशींना काय लाभ होणार आहे. हे जाणून घेऊया.

मंडळी सम सप्तक योग हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. ज्या राशी व नक्षत्रांमध्ये हा योग तयार होतो. त्यांच्यावर मंगळ ग्रहाचा वरदहस्त असतो असे मानले जाते. ज्योतिषा अभ्यासकांच्या माहितीनुसार मंगळ ग्रह हा ऊर्जा जमीन सामर्थ्य धैर्य पराक्रम शौर्य यांचा कारक आहे. त्यामुळे मंगळाच्या आशीर्वादाने या राशींच्या आयुष्यात मंगल दिवसांची सुरुवात होऊ शकते.

कन्या रास- कन्या राशींच्या मंडळींसाठी सम सप्तक योग हा अत्यंत शुभ ठरू शकतो. आपल्या राशींच्या प्रभाव कक्ष तृतीय स्थानी हा योग तयार होत आहे.हे स्थान भाग्याचे मानले जाते. समसप्तक योग हा नाती सुधारण्यासाठी भावंडांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबिक सुखामुळे तुमचे येणारे काही दिवस आनंदी जाऊ शकतात. तसेच वैयक्तिक स्तरावरती आपल्याला आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात हवे तसे यश आणि प्रगती लाभल्याने आपला येणारा काळ सुख व समृद्धी घेऊन येणारा ठरू शकतो.

वृश्चिक रास- समस्याप्तक राजयोग हा वृश्चिक राशीसाठी लाभकारी ठरू शकतो. आपल्याला जोडीदाराचे प्रेम व सहवास वाच लाभण्याचे संकेत आहेत. विवाहयोग्य व्यक्तींना लग्न जमण्याबाबत शुभ वार्ता लवकरच मिळू जोडीदाराच्या हुशारीमुळे आपल्याला आर्थिक लाभ ही होऊ शकतात. कोर्टाच्या खेपा होण्याचे ही संकेत आहेत. मात्र कोर्टाचे निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या निमित्ताने परदेशी प्रवासाची संधी येऊ शकते.

मकर रास- मकर राशीसाठी समसप्तक योग हा धनसंपत्ती कमावण्याचा सुवर्णयोग करू शकतो. आपल्या राशीत शुक्रदेव करून मोक्याच्या ठिकाणी स्थिर होणार आहेत. विशेषतः जर आपला व्यवसाय असेल तर नवनवीन सहकारी जोडले जाण्याची शक्यता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *