नमस्कार मित्रांनो.
हिंदु धर्मात लहानांपासून सर्वच लोक गणपती बाप्पाची सेवा करीत असतात. मात्र ही सेवा करताना काही छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या गणपती बापाला आवडत नाहीत.जर त्या गोष्टीचा आपल्या हातून घडत असते,तर त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावर नाराज होऊ शकतात.
सगळ्यात पहिले गणपती बाप्पाना मोदक तसेच लाल कलर, शेंदुरी रंग त्यानंतर दुर्वा, दुर्वा हे अमृत आहे त्यामुळे बाप्पाला दुर्वा आवडतात, उंदीर हे गणपती बाप्पाचे वाहन आहे, त्याचा गणपती बाप्पाला पूर्व दिशा आवडते. गणपती बाप्पाला जर तुम्ही शुद्ध तूपाने जर तुम्ही अभिषेक करत असाल, तर ते पण त्यांना खुप आवडत असतो.
त्यामुळे लवकर प्रसन्न होतो, कोणत्याही कामाची सुरुवात करताना कोणत्याही कामाचा प्रारंभ करताना ,आपण नेहमी गणपती बाप्पाचे पूजन करतो. त्यामुळे गणपती बाप्पा हे सुख-समृद्धी देणारे आणि दुखहर्ता सुखकर्ता मानले जातात आहे, त्यामुळे गणपती बाप्पा कोणत्याही कार्याचा पहिले पूजा केली जाते. आपण बापाची सेवा करत असाल, तेवढे तुम्ही नामस्मरण करत असाल, तर त्यामध्ये काही चुका या होऊ नये.
त्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तुम्ही खूप पूजा करून देखील एखादी छोटी कळत असेल, त्यामुळे बाप्पा तुमच्यावर नाराज होऊ शकता. तुमची इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे दक्षिण दिशा होय. जर तुमच्या घरात गणपती बाप्पाचे तोंड करून तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून ठेवले असल्यास,त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
तर बाप्पाला दक्षिण दिशा ही आवडत नाही, त्यामुळे तसे होऊ नका, असे केल्याने तुमच्या घरावर गरिबी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुळशीपत्र होय. त्यामुळे तुळशीपत्र गणपती बाप्पाला वाहायचे नाही. कारण पौराणिक कथांमध्ये गणपती बाप्पाने तुळशीला हा शाप दिला होता, त्यामुळे गणपती बाप्पा तुम्ही चुकूनही तुळशीपत्र वाहू नका.
याचबरोबर, तिसरी गोष्ट म्हणजे, गणपती बाप्पाला सुकलेले फुल व्हायचे नाही.कारण सुकलेल्या फुल वाहिल्यास, बाप्पा नाराज होऊ शकतात. याचबरोबर सुकलेली फुलं तुम्ही कोणत्याही देवाला वाहात असाल, तर ते अशुभ मानले जाते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येते आणि आरोग्यही निरोगी राहत नाही. त्यामुळे तुम्ही सुखी फुले गणपती बाप्पाना वाहू नये.
तसेच चौथी गोष्ट म्हणजे, केतकीचे फुल ही बापाला अर्पण करायचे नाही,कारण अनेक कथांमध्ये असे म्हटले जाते की, शिवशंकरना त्यांना केतकीचे फुल आवडत नव्हते, त्यामुळे गणपती बाप्पाला सुद्धा आवडंत नाही. अशा प्रकारे एका छोट्या-छोट्या गोष्टी होत्या, तुम्ही जर बाप्पाची पूजा करत असाल किंवा बाप्पाची प्रार्थना करत असेल.
तर त्या वेळेस तुम्हाला या चुका कधीच करायच्या नाहीत. तुम्हाला जर बापाला लवकर खुश करायचे आहे,तुमच्या इच्छा आहे त्या लवकर तुम्हाला पूर्ण करायचा असेल, तर बापाला तुम्ही बुधवारी लाडूचा किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्ही देऊ शकतो, त्यामुळे तुमची इच्छा आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.