नमस्कार मित्रांनो.
तर लहानपणी आई आपल्याला ओरडायची, बाळा रात्रीच्या वेळी झाडांना हात लावू नकोस. झाडे झोपलेली असतात. खर आहे का की रात्री झाडाला हात लावू नये. यामागे काही कारण आहे का हे कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही. चला तर या प्रश्नाचे उत्तर आणि सूर्यास्तानंतर झाडाला हात न लावण्यामध्ये काय शास्त्र आहे. आणि कोणत्या समजूती आहेत हेच आपण पाहूया. झाडे आणि वनस्पती हे माणसासारखे जिवंत वनस्पती आहेत.
म्हणून ते देखील सजीवात समाविष्ट केले जातात. तेवढेच नाही तर पान फुल फळ काहीशा वनस्पतींचा संदर्भ देवधर्माची पूजेशी पडल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालय. ज्याप्रमाणे दोषी जास्वंद कमळ दुर्वा आम्रपाल्लव वड पिंपळ आदी त्याच्याशी संबंधित देव आणि पूजा विधी आपल्या डोळ्यासमोरून असा पटक न जातो म्हणून देवाला प्रिय असलेल्या गोष्टींचा आपण मान ठेवला पाहिजे.
सूर्यास्तानंतर मानव वगळता सृष्टीतील सर्व सजीव झोपी जातात. ती त्यांची विश्रांतीची वेळ असते. त्यावेळी त्यांना त्रास देऊ नये. हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे. कारण आपली संस्कृती सूक्ष्मजीवांपासून बलाढ्य जीवन पर्यंत सर्वांचा आदर करावा सहानुभूती ठेवावी प्रेम करावे ही शिकवण देते. त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून या संस्काराची नाव धर्माशी जोडून दिली जाते.
जेणेकरून पाप लागेल या भीती पोटी दुसऱ्या जीवांना त्रास देण्यासाठी आपण असणार ठरणार नाही. हे आहे मुख्य कारण. त्याचबरोबरीने या संकल्पनेशी जोडलेल्या इतर गोष्टींबद्दलही जाणून घेऊया. सूर्यास्तानंतर पक्षी घरट्यात झोपी जातात. त्यामुळे सायंकाळी झाडांना हात लावू नये असे आपल्या घरातले श्रेष्ठ नागरिक सांगतात. त्यामुळे झाडांनाच नाही तर त्यावर असलेल्या जीवांनाही त्रास होतो.
याशिवाय देशाच्या अर्थात रात्रीच्या वेळी कार्यरत होणारी पशुपक्ष्यांची टोळी पाहता त्यांच्या जैवविविधतेला आपल्यामुळे हानी पोहोचू नये ज्याप्रमाणे सायंकाळी किंवा रात्रीच्या अंधारात आपल्यामुळे हानी पोहोचू नये म्हणून सायंकाळी झाडांना हात लावू नये अस म्हणतात. ज्यामुळे सायंकाळी किंवा रात्रीच्या अंधारात प्राणी पक्षांना हानी पोहोचू शकते तसेच त्यांच्यामुळे आपल्या जीवा लाही भीती निर्माण होऊ शकते.
कारण तो जीव आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने नाही तर स्वरक्षणासाठी आपल्यावर हल्ला करू शकतात. म्हणूनही सुरक्षित अंतर राखणे केव्हाही चांगले. तर आता जाणून घेऊया यामधील वैज्ञानिक कारण काय आहे. तर दिवसभर प्राणवायूंचा पुरवठा करणाऱ्या वनस्पती सायंकाळी अर्थात सूर्यास्तानंतर कार्बन डाय ऑक्साईड विसर्जित करतात. तो वायू आपल्या शरीरासाठी घातक असतो.
त्यामुळे आपल्याला जीव सहन करावा लागू शकतो. म्हणूनही सायंकाळी तुळशी वगळता इतर झाडांच्या संपर्कात जाऊ नये. याला हाच शास्त्राधार आहे. त्यासृष्टीने आणखी एक लोकसमजूत जोडली की रात्री झाडावर भूत राहतात. त्यामुळे का होईना लोकांनी झाडापासून दूर राहावे हे शास्त्राला आणि धर्माला अभिप्रेत आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.