नोकरी व्यवसायात प्रगती हवीय, भीमसेनी कापूर देईल जबरदस्त लाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

तर पूजेत कापूर विशेष वापरला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार कापूर असाच छोटा तुकडा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कापूर अनेक वास्तू दोष दूर करू शकतो आणि घरात आनंद येतो. याशिवाय आर्थिक समस्या सोडविण्यासाठी ही कापूर फायदेशीर आहे.

चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाई पेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाक घरात वास्तुदोष असू शकतो.

अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाक घरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर वर्षाव करेल. आणि तुमचे आर्थिक संकट दूर होईल. सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होत असल्याचे चित्र हळूहळू तुमच्या समोर येईल.

वास्तुशास्त्रानुसार वास्तु शुद्धीसाठी कापुराचा वापर करतात.पण तुम्हाला माहिती आहे का घराच्या प्रत्येक द्वारावर पाण्याचा छिडका केला तर आर्थिक समृद्धी कायम राहते.
त्यासाठी कापुराचा एक छोटा तुकडा एका भांड्यात बारीक करून घ्या त्यात शुद्ध पाणी मिसळून प्रमुख दरवाजासह बाहेर उभा राहून आतील बाजूला हे पाणी शिंपडा.

आणि हे रोज केल्याने सांज वाटेला लक्ष्मी आत प्रवेश करते. आणि कायम आपल्या घरात स्थान मांडते. अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला ताळमेळ असताना ही सदस्यांमध्ये दुरावे वाढतात. अशावेळी देसी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे आणि नोकरी व्यवसायात प्रगती हवी असेल तर स्वयंपाक घरातील सर्व कामे उरकून झाले तर एका भांड्यात कापूर आणि लवंग जाळून टाका असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती सुरू होते.

कामाच्या नवीन संधीही प्राप्त होतात. तर घरामध्ये हे उपाय अशा ठिकाणी करा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरात सुख शांती कायम राहते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्य देखील अडचणीतून मुक्त होतात.

कापुराचा उपाय करण्यासाठी मात्र भीमसैनिकापूरच वापरावा. कारण भीमसेनी कापूर कोणतेही रसायन न मिसळतात तयार होत असल्याने तो ज्वालाग्राही असतो. तर तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी कुठला उपाय केला हे आम्हाला नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *