या ५ राशींसाठी लवकरच येणार सुख समाधानाचे दिवस. अचानक चमकून उठेल यांचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शुक्र लवकरच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ११ नोव्हेंबरला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्राला संतती समृद्धी आनंद संपत्ती आणि प्रेम या जीवनाचा कारक ग्रह म्हणून वर्णन केले आहे. असे म्हटले जाते की शुक्र आणि वृश्चिक एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आहेत. अशा स्थितीत वृश्चिक राशीत शुक्राचा प्रवेश ५ राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या पाच राशींवर शुक्र संक्रमणाचा शुभ प्रभाव राहील.

१) मेष रास- वृश्चिक राशीत शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव टाकेल. हे संक्रमण तुम्हाला जीवनात अनुकूल परिणाम देईल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत केलेली कोणतीही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी तुम्हाला काही नवीन शिकायचे असेल तर त्याची सुरुवात याचवेळी करणे शुभ ठरेल.

२) कर्क रास- वृश्चिक राशीत शुक्राच्या आगमनाने कर्क राशीच्या लोकांना सामान्य पेक्षा अनुकूल परिणाम मिळतील. एवढेच नाही तर या काळात या राशींचे अनेक लोक लग्न करण्याचे निर्णय देखील घेतील. याशिवाय ज्या विवाहित महिलांना संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांना या काळात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पाहिल्यास हे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण त्यांच्या करिअरमध्ये भरपूर यश मिळवून देणारे आहे. शुक्राचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांचा सुख सोयी वाढवणार आहे. या काळात तुम्ही घरगुती काही वस्तू किंवा वाहन खरेदी करू इच्छिता तर ते करू शकतात. यासोबत तुमच्या कौटुंबिक जीवनातही सुख समृद्धी कायम राहील. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

४) तूळ रास- तूळ राशीच्या लोकांना शुक्राच्या या संक्रमणांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. तसेच भागीदारी मध्ये ही गुंतवणूक केल्याने तुम्हाला फक्त नफा मिळेल. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत असल्याचे दिसून येईल. तुमच्या उत्पन्नाच्या श्रोता मध्ये वाढ दिसून येईल.

५) मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राची संक्रमण अगदी लाभदायक ठरेल. त्या कालावधीत आपण महत्वपूर्ण आर्थिक नफा मिळवू शकता. एवढेच नाही तर या काळात तुमची कोणतीही गुप्त इच्छा पूर्ण होऊ शकते.

कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीची प्रशंसा ऐकायला मिळेल. काही लोकांचा पगार वाढू शकतो. वैवाहिक जीवनात संतती सुख मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *