नमस्कार मित्रांनो.
नोव्हेंबर महिन्यामध्ये चार महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि एक ग्रहचलन बदल करणार आहे. आणि याचा परिणाम अर्थातच आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल.
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखेला झाला आहे. त्या व्यक्तींचा मूल्यांक असतो १. आणि या मूल्यांकन स्वामी आहे सूर्य. नोव्हेंबर महिन्यात सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव त्यामुळे तुम्ही या महिन्यात घ्याल. कुटुंबातील सदस्यांची मोलाची साथ लाभेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. खूप दिवसांनी मन शांती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.
आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला ठरणार आहे. मग मोठे आर्थिक प्रश्न सुद्धा सुटू शकतात. कुटुंबातील सदस्यांची मोलाची साथ लाभेल. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकेल. खूप दिवसांनी मन शांती मिळण्याची संकेत आहेत. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला ठरणार आहे. मोठे आर्थिक प्रश्न सुद्धा सुटू शकतात.
आता ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या कारखाना झाला आहे. त्यांचा मूल्यांकन आहे २. आणि या मूल्यांकन स्वामी आहे चंद्र. या महिन्यात तुमचे विरोधक पराभूत होतील. जास्त भावनिक विचार मात्र टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकत. महिन्याचा शेवटचा आठवडा आश्चर्यकारक परिणाम देणारा असेल. हा परिणाम तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. साहित्य संगीत आणि कलेशी संबंधित लोकांसाठी हा काळ इच्छित घेऊन येणार आहे. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
ज्या व्यक्तींचा जन्म ०३, १२, २१ तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक आहे तीन या मूल्यांकाचा स्वामी गुरु आहे. गुरु ग्रह स्वराशीत म्हणजेच मीन राशि मध्ये मार्गी होणार आहे. तुमच्या हत्ती स्वभावामुळे सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होऊ शकतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हव. राजकारणी आणि प्रसार माध्यमांसाठी हा महिना अस्वस्थ करणारा ठरू शकतो.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूल्यांकन आहे चार. या मूल्यांकन स्वामी आहे राहू. संकल्पित काम पूर्ण होऊ शकतात. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकत. दाम्पत्य जीवन सुखी होऊ शकेल. व्यापारांसाठी हा काळ काहीसा प्रतिकूल ठरेल. योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका. सावधगिरी बाळगूनच कामे करावीत.
आता ज्या व्यक्तींचा जन्म पाच १४ ते २३ या तारखांना झाला असेल त्यांचा मूल्यांकाचा आहे ५ आणि या मूल्यांकन स्वामी आहे बुध. नोव्हेंबर महिन्यात बूध तूळ राशीतून वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे. या मूल्यांकाच्या व्यक्तींनी सतर्क राहून कामे करावेत. अनावश्यक वाद टाळावेत. अन्यथानाचे संबंधांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विनाकारण आलेला मानसिक ताण हा कामावर कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरेल. म्हणून आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे.
ज्या व्यक्तींचा जन्म ६ हा १५, २४ या तारखांना झाला असेल त्यांचा मूल्यांकन आहे सहा. या मूल्यांकचा स्वामी आहे शुक्र. या महिन्यात शुक्र स्वर राशीमध्ये म्हणजेच तुळ राशितून वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची योजना आखण्यात यशस्वी ठरिल. अनेक दिवसांनी मनःशांती मिळाल्याचा तुम्हाला आनंद होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला जाणार आहे. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १६, २५ या तारखांना झालाय त्यांचा मूल्यांकन आहे सात. आणि या मुलांकाचा स्वामी आहे केतू. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिन्यात काहीतरी खास घडणार आहे. तुम्हाला पूर्ण विश्वास असलेली व्यक्ती तुम्हाला शेवटच्या क्षणी फसवू शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्या.
दुसरीकडे नवीन लोकांची मदत मात्र महत्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. विवाहित इच्छुक तरुण आणि तरुणींसाठी आनंदाची बातमी हा महिना घेऊन येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक आहे आठ आणि या मूल्यांकन स्वामी आहे शनि. सकारात्मक ऊर्जा विचारसरणीमुळे प्रलंबित कामे यशस्वी होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकेल. व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अपेक्षित लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.
आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला असेल ९, १८ आणि २७ तारखेला त्यांचा मूल्यांक आहे नऊ. आणि या मूल्यांकन स्वामी आहे मंगळ. नोव्हेंबर महिन्यात मंगळ बकरी चलनाने मिथुन राशीतून वृषभ राशि मध्ये प्रवेश करणार आहे. कल्पनांवर आधारित निर्णय चुकीचे ठरू शकतात.
तुमचे विरोधक तुमच्या मानसिक दुर्बलतेचा पुरेपूर फायदा घेतील. कोणाच्याही मताने प्रभावित होऊ नका. योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका. आणि आरोग्याची काळजी घ्या.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.