घरात या गोष्टी करणे टाळा अन्यथा लक्ष्मी होऊ शकते नाराज. तुम्ही तर नाही ना करत या चुका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे असे विशेष महत्त्व असते. याचा परिणाम कुटुंबाच्या सुख-समृद्धीवर होतो. अनेकदा आपण पाहतो की कोणत्याही दिशेला कोणतीही वस्तू ठेवल्यास घराच्या सजावटी वर तसेच ग्रहांच्या हालचालीवरही परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

ज्या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या त्या कशा ठेवाव्यात. कारण त्या वस्तू एक वास्तू आहे. वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आलेले आहेत. वास्तुदोष दूर करायचा असेल तर हे नियम लक्षात ठेवायला हवे. घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार घराची सजावट केल्यास घरात प्रगती राहते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. पहिली अनेकदा रात्री जेवल्यानंतर बहुतेक लोक जेवणाची भांडी सिक वर किंवा डायनिंग टेबलवर सोडतात. असे केल्याने राहू आणि केतू हे ग्रह क्रोधित होतात.

वास्तुशास्त्रानुसार रात्री खरकटी भांडी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे थोडा वेळ काढून रात्री भांडी स्वच्छ करावीत. रात्रभर खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो.

दुसरे घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची एक ना एक जागा निश्चित असते. ती तिथेच ठेवावी लागते. त्या ठिकाणी ठेवल्याने ती स्वच्छ आणि सुंदर दिसते. अनिता लोक घर साफ केल्यानंतर झाडू कुठेही ठेवतात. असे करणे अजिबात योग्य नाही.

घराची साफसफाई केल्यानंतर झाडूनही मी बाजूला आशा ठिकाणी ठेवावा ज्यामुळे तो कोणालाही दिसणार नाही. त्यामुळे घरात येणाऱ्या व्यक्तीला झाडू दिसत नाही. त्यामुळे घरात सुख शांती राहते.

तिसरे घरात येताना आपण अनेक गोष्टी बाहेर सोडून घरात येतो. पण अनेकदा लोक घाई गडबडीत अनेक चुका करतात. अनेकदा असे दिसून आले आहे की या अवस्थेत लोक चप्पल आणि शूज घालून बेडरूम मध्ये प्रवेश करतात. असे करणे अजिबात योग्य नाही.

वास्तुशास्त्रानुसार चप्पल कधीही घरात आणू नये. चप्पल आणि शूज घरात ठराविक ठिकाणीच ठेवावेत. जर तुमच्या घरात देवघर असेल तर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा जरूर लावावा. तसेच कापूर आरती केल्याने कुटुंबात शांतीचे वातावरण असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *