वृषभ रास- नोव्हेंबर महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. तसेच जाणून घ्या येणाऱ्या अडचणींवर उपाय.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही बजेट तयार करत असाल तर आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात परदेश दौरे होण्याची सुद्धा शक्यता आहे. वृषभ राशीसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे. वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य सुद्धा सुधारेल.

व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च होतील. इतकंच काय तर वृषभ राशीच्या लोकांचे आर्थिक बजेट सुद्धा बिघडतील. तुमच्या मुलांच्या बाबतीत एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेतही राहाल. नोकरदार लोकांच्या डोक्यावर कामाचा अतिरिक्त बोजा सुद्धा असू शकतो.

या काळात तुम्हाला करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक कामासाठी लांब अंतराचा प्रवास करावा लागेल. प्रवास मोठा आणि अपेक्षा पेक्षा कमी फलदायी असेल. परदेशासंबंधी व्यवसाय करण्यासाठी आणि तिथल्या संबंधित काम करण्यासाठी नोव्हेंबर चा दुसरा आठवडा भाग्यवान करू शकतो. म्हणजेच जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल होत ते दुसऱ्या आठवड्यापासून घडायला सुरुवात होईल.

या काळात अशा लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.
महिन्याच्या मध्यात व्यवसायाचे संबंधित लोकांना पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. कोणताही त्रास टाळण्यासाठी आपली कागदपत्रे पूर्ण ठेवा. कोणतीही जमिनी इमारत खरेदी विक्री करताना कागदांशी संबंधित सर्व गोष्टी काळजीपूर्वक करा. अन्यथा तुम्हाला नंतर त्रासाला सामोरे जावे लागेल.

महिन्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात मोठ यश मिळू शकत. परंतु यशाच्या आवेशात भान हरपायला नको.
विशेष करून कोणाकडे दुर्लक्षही व्हायला नको. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी तर तसा हा काळ चांगला आहे. प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्ही भावनेच्या आहारी जाऊ नका. कारण त्यामुळे जुळत आलेल नात सुद्धा दूर जाऊ शकत.

तुम्ही तुमच्या जोडीदाराची चुकूनही खिल्ली उडवू नका. अन्यथा तुमच्या प्रेम संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या प्रेमप्रकरणाचं लग्नाच्या रूपात रूपांतर करू शकत असाल तर या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या वतीने तुम्हाला हिरवा सिग्नल दाखवू शकतात. त्यामुळे घरी सांगायच असेल तर हा महिना उत्तम आहे.

वैवाहिक जीवन आनंदी राहील‌ त्याचबरोबर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत. या अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय सुद्धा आहेत. रोज दुर्गादेवीच्या चालीसा पाठ करा. शुक्रवारी मुलींना पांढरी मिठाई खाऊ घाला. त्याचबरोबर माता दुर्गेची उपासना करा. नक्कीच या महिन्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *