कुंभ रास- नोव्हेंबर महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

कुंभ राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या सुरुवातीला करियर आणि व्यवसाय तसच अभ्यासातही काही अडथळ्यांना सामोरे जाव लागू शकत. आणखीन काय काय घडणार आहे कुंभ राशीच्या आयुष्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात चला जाणून घेऊया. कुंभ राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मेहनतीच चांगल फळ मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहनांशी संबंधित बहुतेक काम करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम राहील.

आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात. जुनी रखडलेली कामही पूर्ण होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळू शकेल. यादरम्यान परीक्षा तसेच स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा थोडा कंटाळा येईल.

नोकरदारांना जाणून बुजून किंवा नकळत काही चूक किंवा निष्काळजी पणासाठी वरिष्ठांच्या रोशाला सामोरे जाव लागू शकत. यादरम्यान तुमचे काम उद्यासाठी पुढे ढकलू नका किंवा दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुलांशी संबंधित कुठली तरी समस्या तुम्हाला भेडसाऊ शकते. त्याचबरोबर लहान भावंडांबरोबर सुद्धा मतभेद होऊ शकतात.

थोडस शांतीला धरा. घरातील वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने तुम्ही परिस्थिती चांगली हाताळू शकाल. आणि कौटुंबिक समस्येवर तोडगा काढू शकता. महिन्याच्या पूर्वर्धनाच्या तुलनेत उत्तर दह हा काहीसा दिलासा देणारा ठरणार आहे. महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसू लागतील.

यादरम्यान तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आरामाशी संबंधित काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. महिन्याच्या उत्तरधात नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील.

त्याचबरोबर या कालावधीत तुम्हाला मिळालेल्या यशाचा गर्व मात्र होऊ देऊ नका. अन्यथा तुमचे साथीदार तुमच्या पासून दूर जातील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी शुभ असेल. प्रेम संबंधात येणारे सर्वच अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. महिन्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात.

आता या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी ज्या काही अडचणी आणि समस्या येणार आहेत. त्याच्यावर उपाय आहे. तो उपाय मी सांगते. हनुमानाच्या पूजेमध्ये बजरंग बाणाचा पाठ करा. शनिवारी शनिदेवांसाठी मोहरीच्या तेलाचा चार मुखी दिवा लावा. हा उपाय तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये करायचा आहे. त्यामुळे ज्या काही छोट्या-मोठ्या अडचणी असतील त्या दूर होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *