नमस्कार मित्रांनो.
२०२२ हे वर्ष आता संपत आल आहे. आणि या वर्षातल शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे आठ नोव्हेंबरला. चला जाणून घेऊया या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल. कोणत्या राशीसाठी ती शुभ ठरेल तर कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल.
मेष रास- मेष राशी पासून सुरुवात करुया वर्षातल्या शेवटचा चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष राशीसाठी काहीसा नकारात्मक असू शकतो. मेष राशीच्या लोकांना धन आणि आरोग्या बाबतीत काही समस्यांना तोंड द्याव लागू शकत.
वृषभ रास- वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम करेल. या राशीला धनसंपत्तीचे संकेत मिळत असल्याने शिक्षणावर ती काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेत बसलेल्यांना सुद्धा हा काळ थोडासा कठीण जाऊ शकतो.
मिथुन रास- मिथुन राशीसाठी चंद्रग्रहण शुभ संकेत देत आहे. तुम्ही पैसे कमवू शकता. अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगली नोकरी सुद्धा मिळू शकते. किंवा चंद्रग्रहणाच्या प्रवाहामुळे तुमची बढती होण्याची सुद्धा शक्यता आहे.
कर्क रास- वर्षातला शेवटच चंद्रग्रहण कर्क राशीसाठी त्रासदायक ठरू शकत. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना काही अडथळे येऊ शकतात. या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो.
सिंह रास- सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वैवाहिक आणि प्रेम संबंध मजबूत बनतील. एखाद्या ठिकाणी लग्नाची चर्चा सुरू असेल तर ते लवकरच होऊ शकते.
कन्या रास- कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण समिश्र परिणाम घेऊन येईल. या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. तर कुटुंबातील सदस्यांची मदत होण्याची सुद्धा चिन्ह आहेत. शुभचिन्ह म्हणजे घर खरेदी करू शकतात.
तुळ रास- तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह आहेत. लहानपणाने पैसे खर्च केले तर मोठे नुकसान टाळू शकता.
वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटच चंद्रग्रहण शुभ ठरू शकते. तुम्हाला संततीचे सुख मिळण्याचे सुद्धा शक्यता आहे. किंवा मुलांकडून चांगली बातमी ही मिळू शकते.
धनु रास- धनु राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरी चढउतार पहावे लागू शकतात. वरिष्ठांपासून दूर राहा आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा.
मकर रास- चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. आपण नवीन वाहन खरेदी करू शकतात. किंवा नवीन जबाबदारी सुद्धा घेऊ शकता.
कुंभ रास- कुंभ राशीसाठी हे शेवटच चंद्रग्रहण काही वेगळे आणि शुभ संकेत देत आहे. तुमचा आदर वाढेल. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. कुटुंबात सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित होतील. जर तुम्ही लग्नासाठी स्थळ शोधत असाल तर तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो.
मीन रास- मीन राशीला आरोग्याबाबत जागृत राहाव लागेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आणि पैशांची हानी टाळा. पैसे समजदारीने खर्च करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.