नमस्कार मित्रांनो.
१ नोव्हेंबर मोठा मंगळवार येथे ठेवा एक सुपारी पैसा सुख आरोग्य सगळे काही मिळेल. मित्रांनो हा छोटासा उपाय आहे. तर मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने केला तर नक्कीच या उपायाचा लाभ तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नक्की होईल. आणि हा उपाय तुम्हाला फक्त एक नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो काही दिवस झाले दिवाळी गेलेली आहे. आणि आता येईल ती म्हणजे कार्तिक पौर्णिमा एक नोव्हेंबरच्या दिवशी जी सुपारी आपण इथे ठेव म्हणजेच घरात ज्या ठिकाणी ठेवू त्या ठिकाणी ती ठेवल्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तिथून उचलायचे आहे. आणि त्या सुपारीचे विसर्जन करायचे आहे.
आता ही सुपारी कुठे ठेवायची तर मित्रांनो एक नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला एक नवीन कोरी पूजेची सुपारी आणायची आहे. तिला सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने धुवायचे आहे म्हणजेच तिचा जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक म्हणजेच सुपारी धुतल्यानंतर तुम्हाला ती सुपारी दुपारी सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरात बसून देवघराच्या समोर ठेवायचे आहे. देवघरात मधोमध ठेवू शकतात.
उजव्या बाजूला डा बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकतात. देवघरात जिथे जागा असेल तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे ती सुपारी तुम्ही देवघरात ठेवायचे आहे. त्यानंतर त्या सुपारीवर हळदीकुंकू अक्षदा वाहून फुल वाहून पूजा करायचे आहे. त्यानंतर अगरबत्ती दिवा ओवाळून पूजा करायची आहे. काही नैवेद्य असेल तर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ती सुपारी तिथेच देवघरात राहून द्यायचे आहे.
रोज सकाळ संध्याकाळ इतर देवा प्रमाणे त्या सुपारीचे पूजन करायचे आहे. रोज सकाळी इतर देवांप्रमाणे त्या सुपारीलाही स्नान घालायचे. मित्रांनो ही सुपारी कार्तिक पौर्णिमा येईल पर्यंत ही सुपारी देवघरातच ठेवायचे आहे. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्या सुपारीचे पूजन करून तुम्ही नैवेद्य दाखवून वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.
वाहत्या पाणी नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी एखादी वाटी घ्यायची किंवा ग्लास घ्यायचा किंवा एखादा भांड घ्यायच त्यात शुद्ध पाणी भरायचं तुम्ही त्या पाण्यातच विसर्जन करायच. गर्भात पाणी नसेल तर तुम्ही घरातल्या घरातच त्या सुपारीचा विसर्जन करू शकता.
नंतर विसर्जन घरीच भांड्यात झाल्यानंतर ती सुपारी तेथून काढायची कोणत्याही एखाद्या झाडाच्या खाली किंवा कोणत्याही मंदिरात तुम्ही ती सुपारी ठेवू शकता. असा हा उपाय एक नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी करायला अजिबात विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.