बुध ग्रहाचे राशी परिवर्तन पंचगृही राजयोग, या ६ राशी होणार करोडपती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२६ ऑक्टोंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी बुध ग्रहाणे राशी परिवर्तन केले आहे. बुद्धाच्या या राशी परिवर्तनामुळे पंचगृही राजे योग निर्माण झाला आहे. त्याचा फायदा सहा राशींच्या जातकांना नक्की मिळेल. या सहा राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकारे लाभ प्राप्त होणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण आज घेत आहोत. मित्रांनो या ६ राशींतील सर्वात भाग्यवान रास आहे. ती आहे मकर रास.

मकर रास- मकर राशीच्या जातकांना भाग्याची साथ यापुढील काळात मिळू लागेल. नशीब त्यांना साथ देईल. त्यांच्या करिअरमधील बऱ्याच समस्या संपणार आहेत. विशेष करून शेअर मार्केटमध्ये जास्त लाभ होणार आहे. सोबतच इन्कम म्हणजे पैसा येण्याचे भरपूर मार्ग त्यांच्यासाठी खुले होतील. मोठ्या प्रमाणात पैसा प्राप्तीचे योग म्हणत आहेत. दुसरी रास धनु रास.

धनु रास- धनु राशीच्या जातकांना राजयोग निर्माण होत आहे. व्यापारामध्ये उद्योगधंद्यामध्ये बिझनेस मध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक गोष्टी घडून येतील. आणि त्याचा लाभ सुद्धा त्यांना प्राप्त होईल. मकर राशीच्या जातकांप्रमाणेच धनु राशीच्या जातकांना शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे.

मिथुन रास- मिथुन राशीला जर आपण संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये यश आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळेल. आणि एखादा मोठा पद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. अगदी कोणत्याही क्षेत्रात

कर्क रास- कर्क राशीच्या बाबतीत गृह खरेदी सारखा किंवा वाहन खरेदी सारखा निर्माण होत आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून घर खरेदी करण्याचा विचार करत असाल जमीन प्रॉपर्टी प्लॉट किंवा एखादं वाहन खरेदी असेल तर त्यासाठीचे योग्य राशीसाठी जुळून आलेले आहेत.

मेष रास- मेष राशीच्या बाबतीत मेष राशीच्या विवाह संबंधी समस्या संपत आहेत आणि जीवन सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागेल. आतापर्यंत ज्या गोष्टी तुमच्या होत नव्हत्या त्या होऊ लागतील.

तुळ रास- तुला राशीच्या बाबतीत सुद्धा समाजामध्ये कुटुंबामध्ये मानसन्मान वाढीस लागेल. आणि सर्व काही चांगल्या गोष्टी घडू लागतील. सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

आता ज्या उर्वरित सहा राशी आहेत. त्यांनी थोडक्यात लक्षात घ्या. मीन राशीच्या जातकांनी लक्षात घ्या मृत्यू योग समोर दिसत आहे. आणि म्हणूनच वाहन चालवताना किंवा कोणतीही गोष्ट करताना ती काळजीपूर्वक करा. मोठी दुखापत होण्याची शक्यता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता मीन राशीच्या जातकांना दिसून येत आहे.

जर आपण आपल्या रेगुलर कामात लक्ष दिल. जर ते काम केलं तर त्यातून लाभ प्राप्त होण्याची योग आहेत. जितकं काम कराल तितका पैसा तुम्हाला नक्की मिळेल. कुंभ राशीच्या बाबतीत पैसा व्यवस्थित येईल. याची मात्र आपण काळजी घ्यायला हवी. वृश्चिक राशीच्या लोकांनी तुमच्या जीवनात मोठी उलथापालत होणार आहे.

पैसा मात्र येत राहील इनकम व्यवस्थित होईल. वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. कन्या राशीच्या लोकांनी सफल तुम्हाला मिळणार आहे. काही चांगल्या गोष्टी घडतील तर काही वाईट गोष्टी घडतील. सिंह राशीने सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे. विशेष करून तुमच्या संतांवर म्हणजेच मूलबाळ आहे तुमच्या मुलाबाळांवर आणि तुमच्या भावंडांवरती याचा खूप प्रभाव हा दिसून येत आहे.

हे जे बुधाच राशी परिवर्तन आहे त्यातून तुमची जी भावंड आहेत विशेष करून तुमचे जे भाऊ आहेत बाळा आहेत. त्यावरती त्याचा हा वाईट प्रभाव पडू शकतो सावधान रहा.
वृषभ राशीच्या जातकांनी आतापर्यंत जे तुमचा आजारपण चालू होतं त्या आजारपणातून मुक्ती मिळेल. जो कर्जाचा डोंगर होता तो हलका दिसून येईल.

मोठमोठे जे दुखापतीचे योग्य येत होते दुखापत होत होती दुर्घटना घडत होत्या त्यातून सुद्धा तुम्हाला बऱ्याच अंशी राहत मिळणार आहे . तर हे होतं दुधाच्या राशी राशी परिवर्तनामुळे बारा राशींवर होणार त्याचा जो प्रभाव तो अशा प्रकारे दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *