दिवाळी नंतरही या राशींना होईल प्रचंड धनाचा वर्षाव. मिळेल अफाट धनलाभ आणि प्रचंड पैसे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यंदाची दिवाळी काही खास झालेली आहे. कारण या दिवशी सर्वात मोठे पाच राजयोग तयार झाले आहेत. सुमारे दोन हजार वर्षानंतर हे राजयोग तयार झाले आहेत. या दिवाळीत मालव्य शश्य गजकेसरी हर्ष आणि विमल नावाचे राजयोग तयार झाले आहेत. या दिवशी गुरु शनी शुक्र आणि बुध हे ग्रह आपापल्या राशीत राहातील. त्याच बरोबर शनीची दृष्टी गुरुवर राहील.

या ५ शुभ राजयोगांमध्ये पूजेसोबत खरेदी व्यवहार गुंतवणूक आणि नवीन कामांची सुरुवात करणे शुभ राहील. त्याचवेळी या राज योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा तीन राशी आहेत. ज्यांना या काळात चांगला पैसा आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

कुंभ रास- पाच राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. या काळात तुम्ही आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हाल. तसेच बरेच दिवस रखडलेली कामही पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.

व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच जर तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा काळ त्यासाठी चांगला आहे.

सिंहा रास- सिंह राशीच्या लोकांसाठी पाच राज्य योग तयार झाल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. या काळात कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

दुसरीकडे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही करू शकता. वेळ अनुकूल आहे. त्याचवेळी जे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भाग घेतील त्यांना यश मिळू शकेल. तसेच दीर्घ आजारांपासून आराम मिळू शकतो.

तूळ रास- पाच राजयोग तयार झाल्याने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या परागमन कुंडलिक क्षणभराचा राजयोग तर निर्माण करत आहेत. मंडळी यावेळी तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. एखांदा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो.

त्यामुळे आपण व्यवसायाच्या कामानिमित्त लहान मोठे प्रवास देखील करू शकता. त्याचप्रमाणे फिल्म लाईन मीडिया लाईन आणि फॅशन डिझायनिंगशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *