नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो भगवान शनीची महिमा अपरंपार आहे. शनि देव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. ज्या लोकांवर शनीची शुभ दृष्टी असते अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मित्रांनो भगवान शनि देवाच्या बद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत.
मित्रांनो भगवान शनि देवाला अनेक लोक वाईट किंवा अशुभ समजतात. पण मित्रांनो असे नाही. भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. ते फक्त कर्मफलाचे दाता आहेत. भगवान शनी देव एक मात्र असे देवता आहेत. जे मोक्ष प्रदान करू शकतात. भगवान शनिच्या उपासनेने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती देखील होऊ शकते.
भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते प्रत्येकाला कर्मा नुसार फळ प्रदान करत असतात. जसे त्याचे कर्म असतात तसेच याला फळ प्राप्त होत असते. खरे पाहायला गेले तर शनीसारखी शुभ देवता नाही. मित्रांनो शनि देवा सकारात्मक असतात तेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जे लोक नेहमी चांगले काम करतात.
चांगले वागतात अशा लोकांच्या जीवनावर सदैव शनि देवाची कृपा बरसत असते. मित्रांनो शनि हे न्यायाचे देवता आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार न्याय प्रदान करत असतात. त्यामुळे जे लोक वाईट असतात वाईट विचारांच्या असतात किंवा विनाकारण दुसऱ्यांना त्रास देतात दुसऱ्यांच्या कामांमध्ये अडचणी आणतात किंवा लोकांचे आहीत करतात जे लोक अतिशय वाईट असतात अशा लोकांना शनिदेव निश्चित प्रकारे दंड देतात.
एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या कर्माचे फळ निश्चित भोगावेच लागते. त्यामुळे जीवनामध्ये सदैव चांगले कर्म करणे चांगले राहणे आवश्यक आहे. शनीची कृपा जर हवी असेल तर व्यक्तीने आपले कर्म आपली मानसिक आणि शारीरिक कर्म हे देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे. मनाने सुद्धा कुन्हा विषयी वाईट चिंतू नये. अशामुळे शनिदेव नेहमी प्रसन्न असतात.
येणाऱ्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांच्या कर्माचे अतिशय चांगले फळ यांना प्राप्त होणार आहे. भगवान शनि देवाचा आशीर्वाद या राशीवर बसणारा असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता शनिदेव दूर करणार आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर कार्तिक शुक्लपक्ष जेष्ठ नक्षत्र दिनांक २९ ऑक्टोबर शनिवार लागत आहे.
शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून आजपासून या काही खास राशींवर शनीची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे. आता यांच्या जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या बाधा आता दूर होणार असून यांच्या जीवनाला अतिशय सकारात्मक कलाटणी आता प्राप्त होणार आहे.
आता इथून पुढे येणारा काळ या राशीसाठी अतिशय फुलदायी ठरणार आहे. तर चला वेळ वायांना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शनी देवाची विशेष कृपा बरसणार असून दुर्भाग्याचा काळ आता समाप्त होणार आहे. मेष राशीसाठी अतिशय सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. वरचेवर आपल्या जीवनामध्ये आता प्रगती होत राहणार आहे. मित्रांनो आपले प्रयत्न आणि आपले कर्म जर चांगले असतील तर निश्चित आपल्याला भगवान शनि देवाची कृपा प्राप्त होणार आहे. शनिदेव प्रसन्न होणार आहेत.
इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपले प्रयत्न आणि आपले कष्ट फळाला येणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. संसारिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी परेशानी आता दूर होईल. त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होईल.
जीवनामध्ये चालू असणारी एखादी शारीरिक बीमारी सुद्धा आता दूर होऊ शकते. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस प्रगती घडून येईल. त्याबरोबर उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये देखील वाढ होणार आहे.
मनाला सतवणारी चिंता आता पूर्णपणे दूर होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामधील सर्व वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद देखील आता मिटणार आहेत. त्याबरोबर प्रेम जीवनात देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बसणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि यश किमतीमध्ये वाढ होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे.
उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील आपल्याला भरगोस प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहेत. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे भाग्य आपल्याला या काळात विशेष साथ देणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठे मध्ये देखील वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठा नफा आपल्या पदरी पडू शकतो.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शनि देवाची विशेष कृपा बसणार आहे. कन्या राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बसणार आहे. आपल्या प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होईल. ज्येष्ठ व्यक्तींसाठी संततीकडून प्रेम आणि आपली मध्ये वाढ होईल.
मानसन्मान आपल्याला प्राप्त होईल. अध्यात्माची आवड देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या पैशांच्या अडचणी आता दूर होतील. अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पैशाच्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारातून नफा आपल्याला प्राप्त होईल.
व्यवसाय आता लवकरच भरभराटीस येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात अथवा आपल्या आवडत्या जागेवर आपली बदली होऊ शकते. प्रत्येक शनिवारी भगवान शनि देवाला तीळ अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरु शकते. काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला निळ्या रंगाची पुष्प अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. शनिचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ मिळून जीवनामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. मोठे यश प्राप्त करण्यामध्ये ठेवणार आहात. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.
संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होईल. घरातील वातावरण सुखी आणि संपन्न बनणार आहे.
संततीच्या जीवनासाठी मनात असणारी चिंता आता मिटणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. प्रत्येक शनिवारी भगवान शनि देवाच्या नावाने गरजू व्यक्तीला दान करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा करून बसणार असून भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.
प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जेष्ठ व्यक्तींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी याचा दूर होतील. संततीकडून प्रेम आणि मानसन्मान आपल्याला प्राप्त होणार आहे. अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळात आपल्याला होईल.
मकर राशि- मकर राशि वर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरेल. काही मानसिक ताणतणाव जरी आपल्याला सहन करावे लागणार असले तरी पुढे चालून मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे.
आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने प्रगती घडून येणार आहे. सांसारिक जीवन वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
मीन राशी- मीन राशीच्या जीवनावर भगवान शनिची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणामध्ये वाढणार आहे.
आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. त्यामुळे मन समाधानी बनेल. अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळात आपल्याला होणार आहे. या काळात जर आपले कर्म चांगले असतील तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.