सावधान शनि संक्रमणाचा या ५ राशींच्या लोकांना बसेल आर्थिक फटका. तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शनि सध्या मकर राशीत मार्गी आहेत. शनीचे हे संक्रमण अनेक राशींच्या जीवनात चढ-उतार आणू शकते. सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत मकरआणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी शनीचे संक्रमण कठीण काळ आनेल.

वृषभ रास- शनीचे संक्रमण या राशींच्या जीवनामध्ये अनेक अडथळे आनेल. यावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. एवढेच नाही तर यावेळी जर तुमचा खर्च जास्त असेल तर नफा कमी होईल. या काळात तुम्ही आर्थिक समस्यांनी आणि घरगुती समस्यांनी त्रस्त म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे हाताळा.

कर्क रास- शनीचे संक्रमणकर्क राशीच्या लोकांसाठी अनेक समस्या घेऊन येईल. व्यापारी वर्गातील लोकांनी या काळात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तसेच वैवाहिक जीवनात काही चढउतार येतील. या काळात तुमचे काही आर्थिक नुकसानही होऊ शकते. परंतु त्याचा तुमच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका. ज्या गोष्टीत अडकाल ती गोष्ट व्यवस्थित हाताळा.

कन्या राशि- कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात शनीचे संक्रमण अनेक अडचणी निर्माण करेल. यावेळी तुमच्या नियोजन योजनांमध्ये शनि अडथळे निर्माण करेल. एवढेच नाही तर यावेळी प्रियजनांशी वाद होतील. तर अडथळेही येतील. आरोग्याच्या दृष्टीने यावेळी सावध राहावे. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. यावेळी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल.

मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल. अशा स्थितीत शनी मकर राशीत भ्रमण करेल. या काळात तुम्हाला अधिक मानसिक चिंता जाणवेल. व्यवसायात एका मागून एक समस्या येतील. त्याचबरोबर तुमच्या खर्चातही वाढ होईल. यादरम्यान तुमचा गोंधळ वाढेल. यावेळी आपण आपल्या लहान भावंडाच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे.

कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांना शनी परिवर्तनामुळे खूप धावपळ करावी लागेल. यावेळी तुम्ही जास्त पैसे खर्च कराल. यावेळी तब्येतही थोडी बिघडू शकते. त्यामुळे तब्येतीची थोडी काळजी घ्या. यावेळी परदेश प्रवासाची शक्यता आहे परंतु या प्रवासात तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *