नमस्कार मित्रांनो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करा. स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्राधान्याच्या स्वरूपातून सांगू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी स्वामींची प्रार्थना सांगणार आहे.
जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामींसमोर हात जोडून ही प्रार्थना एकदा नक्कीच म्हणा. आणि मग झोपून जावा. ही प्रार्थना काही अशी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा. हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या ध्येयासाठी असेल. काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका.
आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटांपासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा.
तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा. आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्या. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका. हे बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपला तर झोप चांगली येईल.
दिवस चांगला निघेल आणि तुमची सगळी कामे होऊन जातील. स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील. तर तुम्ही ही प्रार्थना नक्की बोला. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.