पैसा मोजून मोजून थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

पैसे मोजता थकून जाल हा आज मध्यरात्रीनंतर या राशीवर धन वर्षा करणार महालक्ष्मी. मित्रांनो मानवी जीवनामध्ये जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेवहा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही माता लक्ष्मीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही.

आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बसण्यास सुरुवात होणार आहे. आता या राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

मित्रांनो आता इथून पुढे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर अश्विन कृष्ण पक्ष नरक चतुर्दशी लक्ष्मी कुबेर पूजा दिनांक २४ ऑक्टोबर रोज सोमवार लागत आहे. मित्रांनो या दिवशी सायंकाळी ०५ वाजून २८ मिनिटनंतर अमावस्येला सुरुवात होणार आहे.

इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आता या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो नरक चतुर्थीचा दिवस हा माता लक्ष्मीच्या पूजनासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत.

या दिवशी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनंतर सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाने सुख-समृद्धीची बहार येणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा बरसण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पुजा केली जाते.

मान्यता आहे की, ताईच्या दिवशी देवी लक्ष्मी स्वर्गलोकांतून पृथ्वीवर येत असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत असते. ज्यांचे घर माता लक्ष्मीला आवडते त्या घरामध्ये माझा लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे या दिवशी घरा स्वच्छ करून घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करणे अत्यंत आवश्यक मानले जाते

त्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजनासाठी उत्कृष्ट मानला जातो त्या दिवशी घरात माता लक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर मित्रांनो पूर्ण वर्षभर घरामध्ये सुख-समृद्धीची भरभराट असते. त्यामुळे हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे. आणि अमावस्या देखील आहे.

या दिवशी बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या अनुकूल प्रभावामुळे या काही भाग्यवान रासींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे बहार येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आनंद आणि सुख समृद्धीची भरभ राट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो यंदाची दीपावली आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. दीपावली पासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या असल्यामुळे कुठून ना कुठून तरी धन प्राप्त आपल्याला होत राहणार आहे. त्यामुळे यंदाची दीपावली आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात जे प्रयत्न आपण कराल त्या प्रयत्नामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरधास्त बरसणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार असून नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसत राहणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी याचा समाप्त होऊ शकतात. कुठन ना कुठून तरी धन आवक आपल्याला होत राहणार आहे.

धनप्रांतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस निर्माण होणार आहेत. माता लक्ष्मीचा वरधास्त आपल्या पाठीशी राहणार आहे. करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. विदेशामध्ये जाऊन नोकरी अथवा विदेशाशी जोडलेला एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर का आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

सिंह राशी- या राशीच्या जीवनावर माझा लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून नरक चतुर्थी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भगवान कुबेराचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे.

कुबेराचा खजिना आपल्यासाठी आता खुला होणार आहे. त्यामुळे या काळाचा उचित लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून येतील. आलेल्या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. उद्योग व्यापारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणारा असून नरक चतुर्दशी पासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आता आपल्याला लाभणार असल्यामुळे आपले प्रयत्न चांगले ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. करिअरमध्ये मोठ्या यश आपल्या हाती लागू शकते.

मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवीचा चालना प्राप्त होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये आता वृद्धी होईल. जीवन आनंदाने भरून येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटायला येतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील आर्थिक समया समाप्त होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरधास्त असणार आहे. धनसंपदा आर्थिक सुख संपन्नतेने आपले जीवन संपन्न बनणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या योजना आता पूर्ण होतील. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होणार आहेत.

आता व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि यश किमतीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या मनोकामना इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत.

धनु राशी- धनु राशीच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आर्थिक प्राप्ती समाधान कारक होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील.

जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी दूर होणार आहे. पैशांची तंगी समाप्त होण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीचा वरधास्त आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे नरक चतुर्दशी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतील.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उद्योग व्यापाराच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

जीवनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता समाप्त होणार असून पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक समस्या आता दूर होतील. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्राला नवी दिशा प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामधून आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. यंदाची दीपावली आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येईल. मानसिक सुख शांतीमध्ये देखील आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *