नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुपचूप इथे ठेवा. एक सिक्का घरात तुमच्या भरभराट होईल आता एक रुपयाचा असू शकतो. १० रुपयाच्या असू शकतो ५ रुपयाच्या असू शकतो. सिक्का कोणताही घेतला तरी चालेल फक्त पाहिजे. मग तो चांदीचा सिक्का असेल तर अति उत्तम जर चांदीचा सिक्का तुमच्या घरात नसेल तर मार्केटमध्ये सध्या दिवाळीच्या वेळेस सिक्के चांदीचे सिक्के येतात.
सोनाराच्या दुकानात ज्यावर गणपतीची प्रतिमा लक्ष्मीची प्रतिमा असते. बरेचसे लोक ते सिक्के विकत घेतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या सिक्क्यांचे पूजन करतात. आणि ते सिक्के पूजून आपल्या कपाटात ठेवत असतात. परंतु बऱ्याचशा लोकांना सोने-चांदीचे सिक्के घेणे परवडत नाही घेऊ शकत नाही. तर मग तुम्ही एक रुपयाचा शिक्का घेऊ शकता पाच रुपयाचा सिक्का घेऊ शकतात.
१० रुपयाच्या सिक्का असेल तरी तुम्ही तो घेऊ शकता. कोणताही सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. सिक्का घेतल्यानंतर लक्ष्मीपूजनाची जी पूजा आपण करू छोटी मोठी जीही आपल्या परंपरेनुसार आपण जी पूजा करत असू त्या पूजे मध्ये तो सिक्का आपल्याला ठेवायचा आहे.
आणि पूजा करत नसाल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त देवघरात ठेवा. आता लक्ष्मीपूजनाच्या पूजेत ठेवला असेल किंवा देव घरात ठेवला असेल तर सगळ्यात आधी ठेवल्यानंतर त्या सिक्क्याचे हळदी कुंकू अक्षद फुल वाहून पूजन करा. अगरबत्ती दिवा लावा हात जोडून सुख-समृद्धी साठी बर्कतीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना करा.
लक्ष्मी मातेला आव्हान करा आमच्या घरात वास कर आमच्यावर कृपा कर असे आव्हान करावे. आणि तो सिक्का लक्ष्मी पूजनाच्या दिवसभर रात्रभर देवघरातच किंवा लक्ष्मी पूजेची मांडणी असेल त्या मांडणीतच राहू द्यायच. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करू त्यावेळेस तो सिक्का आपल्याला गुपचूप कोणालाही घरातल्यांना सुद्धा न सांगता तिजोरीत ठेवून द्यायचा आहे.
पाकीट असेल पाकिटात ठेवून घ्यायचा किंवा दुकान असेल दुकानातल्या गल्ल्यात ठेवायच. ऑफिसच्या मुख्य ठिकाणी ठेवायचा. गुपचूप ठेवायचा कोणालाही न सांगता सांगायचं नाही. नक्की करा वर्षभर घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही नेहमी भरभराट राहील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.