२५ ऑक्टोबर सूर्यग्रहण रडायचे गरिबीचे दिवस संपले या ६ राशी होणार करोडपती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तसे तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागणे हे एक खगोलीय भौगोलिक घटना मानली जाते. पण ज्योतिषानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतीचे शास्त्रामध्ये ग्रहणाच्या संबंधित आणि सावधानी नियम सुतक वेध सांगितलेले आहेत. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. यावेळी दीपावलीच्या एक दिवस आणि सूर्यग्रह लागत आहे.

लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण लागत आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल.दीपावली पाडवा बलीकृतिपदा भाऊबीजेच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे दीपावलीचा दिवस हा खरेदीप मानला जाईल. दीपावली हे सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व पूर्ण मानले जातात. हे सण अतिशय उल्हास आणि आनंदाने साजरे केले जातात.

त्यामुळे या सणाच्या मध्येच सूर्यग्रहण लागणे हे अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न करत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचा वेगवेगळा प्रभाव व्यक्ती च्या जीवनावर पडत आहे. यावर्षी अश्विन प्रश्न पक्ष अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वाती नक्षत्रावर तूळ राशीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे.

हे ग्रहण भारतात खंडग्रास सूर्यग्रहण होईल. ग्रहणाचा अस्त होत असताना हे ग्रहण मोक्ष होणार आहे. आणि ग्रहण कालावधीमध्ये सूर्याचा अस्त होईल. सूर्याच्या अस्ता नंतर ग्रहण मोक्ष होईल. या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाईल.

मित्रांनो ग्रहण वेध ग्रहणाचे सुतक मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून २६ मिनिटांपासून वेद पाळले जाणार आहेत. लहान मुलं वृद्ध अशक्त आधारित व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपासून वेद पाळावेत. गरोदर स्त्रियांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्रहण कालावधी मध्ये भाजी चिरणे कापणे, किंवा सुई सारख्या धारदार वस्तूचा प्रयोग या काळामध्ये करू नये‌.

सुई चाकू अशा धारदार वस्तूचा प्रयोग करू नये किंवा ग्रहन कालावधीमध्ये घराबाहेर निघू नये. गरोदर स्त्रियांनी ग्रहण टाळू नये.हे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहन मोक्ष काळात स्नान देखील संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी करावे. व बुधवारी सकाळी सूर्याचे शुद्ध प्रतिबिंब पाहून सूर्याचे शुद्ध बिम्ब पाहून स्नानानंतर नेहमीप्रमाणे कामासाठी सुरुवात करावी. ग्रहनाच्या कालावधी नंतर मंत्र, जप करण्यासाठी स्नान करून दानधर्म करावा.

ग्रहण पर्व काळात नद्या सरोवरे तळेकुंड किंवा अशा ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते. ग्रहणाचा एकूण कालावधी पाहता ग्रहण स्पर्श दुपारी ४ वाजून ५६ मिनिटा नंतर होणार आहे. ग्रहण मध्य सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी होणार असून सूर्यास्त सायंकाळी ०६:०१ मिनिटांनी होणार आहे. तर ग्रहणक्य सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी होणार आहे. ग्रहण पर्वकाळ एक तास सहा मिनिटात आहे.

वेगवेगळ्या भागांनुसार वेळेत थोडा बदल दिसू शकतो. २५ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशींवर दिसून येईल. या सहा राशींसाठी हे ग्रहण अतिशय लाभ कार्य ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीला ग्रहणाचे मध्यम फल प्राप्त होण्याची संकेत आहेत.हा कालावधी आपल्या जीवनासाठी अतिशय सकारात्मक करणार आहे. मागील अनेक दिवसापासून आडून बसलेले एखादे महत्वपूर्ण काम या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारासाठी देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. करिअर मधून प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. हा काळ आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने संपूर्ण हॉटेल आपले भाग्य.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. वृषभ राशीसाठी ग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

पारिवारिक जीवन हा मोठ्या आनंदाने फुलून येणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मन प्रसन्न राहील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक समाधानकारक असेल.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. ताण तणावापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा या काळामध्ये दूर होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला होणार आहे.

सोबतच या दिवशी इथून पुढे करिअरमध्ये देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मानसिक ताणतणाचा दूर होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये मोठी प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. नोकरीमध्ये बढतीचे किंवा वेतन वृद्धीचे योग येऊ शकतात.

कन्या राशि- कन्या राशीचे जीवनावर सूर्यग्रहणा चा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्यग्रहण आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. कौटुंबिक जीवनावर ग्रहणाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.

मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. दीपावलीच्या आधी होणारे सूर्यग्रहण आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काय अनुकूल ठरणार व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचा संकेत आहेत. विदेश यात्रा बनण्याचे योग घडत आहेत.

कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. उद्योग व्यापारात आनंदाची बाहार येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मन आनंदी राहणार आहे. घरामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर सूर्य ग्रह णाचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येईल.

आपल्या पदप्रतिष्ठेमध्ये आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. या काळात सुरू केलेले नवीन व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.

बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार आहेत. आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव वय भीतीचे वातावरण चिंतेचे वातावरण आता दूर होणार आहे. कोर्टकचेरीच्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *