नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्याबरोबरच वसुबारस ही देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गाय आणि वासराची पूजा करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. मित्रांनो असे म्हणतात की गाई मध्ये ३३ कोटी देव आहेत. आणि त्या दिवशी गाय बरोबर तिच्या वासराची पूजा देखील केली जाते. हा दिवस गाय वासराची पूजा म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. एक वेगळी कथा आहे एक वेगळे पुण्य देखील आहे. त्यामुळे एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वश्रेष्ठ मानले जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो.
महाराष्ट्रामध्ये हा दिवस विठ्ठलाला समर्पित मानला जातो. या दिवशी विठ्ठल भक्त मोठ्या उत्साहाने विठ्ठलाची पूजा करून व्रत उपास करून पूजा आराधना करतात. एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात. सुख-समृद्धी आणि आनंदाने व्यक्तीचे जीवन फुलून येते. एकादशीचे व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
यावेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या दिवशी वसुबारस असून शुक्लयोगाची सुरुवात होणार आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा योग राहणार आहे. आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ब्रह्मयोग आरंभ होणार आहे. असे म्हणतात की या संयोगावर केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते. सिद्ध होत असते. या योगावर केलेले कोणतेही काम सफल बनते.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो माता लक्ष्मीला आव्हाना या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे या एकादशीला भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. माता लक्ष्मी हे धनसंपत्ती वैभव आणि ऐश्वर्या ची देवी मानली जाते. आणि २१ ऑक्टोबरला शुक्रवार या दिवशी एकादशी येत असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे.
मित्रांनो २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून सात मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे एकादशी तिथी २१ ऑक्टोंबर रोजी साजरी होणार आहे. एकादशीला बनत असलेल्या एकादशी तिथीच्या शुभ प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. एकादशी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील सुखद काळ ठरणार आहे. यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनामध्ये मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. चला तर मग आता वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. एकादशी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि आनंदाचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकणार आहे. नशिबाची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. आपल्या स्वतःचे कर्म आणि नशिबाची साथ मिळून जीवनामध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येईल. रमा एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा आशीर्वादाने मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या अडचणी आता दूर होतील.
ह्या काळामध्ये सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होणार आहात. आता इथून पुढे आपला भाग्यदय घडून होण्यासाठी सुरुवात होणार आहे. आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत बनेल.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार असून जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रपत्र प्रतिष्ठान आणि मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे दूर होणार आहेत. आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आणि सुख समृद्धीचे भरभराट आपल्या वाटेला येणार आहे.
आता इथून पुढे उद्योग वापराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यातून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. या काळामध्ये भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे आता इथून पुढे प्रगतीच्या जीवनाचा प्रवास सुरू होईल.
तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आतापासून भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. रमा एकादशी पासून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ आपल्याला भरपूर प्रमाणात प्राप्त होणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार मनाला आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील.
संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक परिस्थिती भांडणे कटकटी आता समाप्त होणार असून घरातील वातावरण आनंदी प्रसन्न राहणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. मानसिक सुख समाधान मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे जे प्रयत्न आपण करायला जे कष्ट आपण करायला त्यामध्ये आपल्याला भरपूर यश प्राप्त होईल.
अनेक दिवसापासून चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. नकारात्मक वातावरण बदलणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मन आनंदाने प्रसन्न बनेल. मानसिक ताणतणापासून दूर होणार आहात. लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि ऐश्वर्यामध्ये भरभराट होणार आहे. जीवनामध्ये आनंद आणि सुखाचा काळ राहणार आहे.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. रमा एकादशी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्या साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. जीवनामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील.
घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. सौभाग्याची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख शांती आणि आनंदाने जीवन फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी यश आपल्या हाती लागू शकते.. नोकरीमध्ये प्रगतीच्या वाटा जीवनामध्ये मोकळ्या होणार आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीचे जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आर्थिक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. नोकरीच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. पगारवाढीचे योग येऊ शकतात या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत.
व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. मानसन्मान पद्धतीचे मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
या काळामध्ये मित्रपरिवार सहकारी देखील आपल्याला सांगली मदत करणार आहेत. विदेशातून आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आरती सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.