२५ ऑक्टोबर सूर्यग्रहण महा संयोग या ४ राशी बनतील महा करोडपती. सुर्य प्रकाशा प्रमाणे चमकणार यांचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज आपण अशा चार राशींबद्दल पाहणार आहोत ज्या राशींवर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. ग्रहणाच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. सूर्यग्रहणापासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

मित्रांनो दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी पाडव्याच्या एक दिवस आधी अमावस्येच्या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. या ग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या चार राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. ग्रहणापासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे.

इथून पुढे आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता समाप्त होणार आहे. सूर्यग्रहणाच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब. आपल्या नशिबाची दार आता उघडणार आहेत. अनेक दिवसापासून झोपलेले आपले भाग्य आता जगणार आहे.

आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. येणारा काळा जीवनातील सुखद आणि सुंदर काळ ठरू शकतो. आपल्या जीवनाला अतिशय शुभ आणि सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. सूर्यग्रहणापासून पुढे जीवनामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होऊन एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने वैवाहिक जीवन प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. येणारा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. या ४ राशींसाठी आता प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.

मित्रांनो अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वाती नक्षत्रावर तूळ राशीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. भारतात ग्रस्तार्थ सूर्यग्रहण होईल. सूर्यग्रहण होत असतानाच सूर्याचा असत होणार असून ग्रहण नक्ष होईल. मंगळवार दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी पहाटे ०३ वाजून २६ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळण्यासाठी सुरुवात होणार आहे.

बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती तसेच गरोदर महिलांनी दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध ग्रहण नक्शा पर्यंत पाळावेत. ग्रहण नक्षकाळाचे स्थान सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी करणे शुभ मानले जात आहे. शास्त्रानुसार बुधवारी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून स्नान करून नेहमीच्या कामांना लागावे.

हे ग्रहण तूळ राशीत होत असल्याने या ग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव या चार राशींवर दिसून येणार आहे. ग्रहण कालापासून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद आणि सुंदर अनुभूती या राशींना होणार आहे. कार्यक्षेत्र करिअरमध्ये मोठी प्रगती यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनातील अनेक समस्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत. अतिशय शुभ आणि सुखद अनुभूती या काळामध्ये आपल्याला होणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या चार भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. तूळ राशी मध्ये होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आर्थिक दृष्ट्या हे ग्रहण आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये देखील आनंदाची भारी येणार आहे.

जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी आर्थिक परेशानी आता पूर्णपणे दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धनप्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यावसायिक वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होईल.

प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होईल. आपल्या आत्मविश्वासांमध्ये आता मोठी वाढ होणार आहे. या काळामध्ये मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. नोकरीच्या कामांमध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रु स्वतः आपल्याकडे येऊन क्षमा याचना मागेल.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. हे तूळ राशीमध्ये होणारे सूर्यग्रहण आपल्या साठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपला अनेक दिवसापासून अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्याबरोबरच प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत. आपल्या प्रियकराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. पद प्रतिष्ठा आणि मानसन्मानामध्ये मोठी वाढ होणार आहे.

आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मानसिक सुख शांती वाटणार आहे. आपल्याला आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ग्रहण कालावधी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. ग्रहणापासून पुढे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल.

प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये पैशांची बचत करणे आवश्यक आहे. कारण या काळामध्ये केलेली पैशांची बचत पुढे चालून आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडू शकते. नोकरी आणि कार्यक्षेत्रासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.

नोकरीमध्ये उन्नती अथवा वेतन वृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पगार वाढ होऊ शकते. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

संसारिक जीवनामध्ये घरात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. भांडणे कटकटी आता मिटणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. तूळ राशीमध्ये होणारे हे खंडग्रास सूर्यग्रहण आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक प्रभाव बनत असून अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

अनेक दिवसापासून बिघडलेले काम आपले बनणार असून या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रगतीच्या वाटा निर्माण होणार आहेत. कठीण वाटणारी कामे देखील सोपी बनू लागतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. आपले शब्दाने लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यामध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपले प्रयत्न आणि कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *