नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी अतिशय अद्भुत संयोग बनत आहेत. गृह नक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशीच्या जीवनामध्ये दिसे येणार आहे. हा संयोग अनेक दिवसानंतर बनत असून अतिशय अद्भुत योग असणार आहेत. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ग्रहांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनावर राशीनुसार खूप मोठा प्रभाव पडत असते.
ग्रहण क्षेत्राच्या होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा मनुष्याच्या जीवनात राशीनुसार वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. ग्रहांची राशांतरे ग्रहयुत्या आणि ग्रहांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या परिवर्तना नुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अनुभव येत असतो. २३ सप्टेंबर पासून पुढे काळात म्हणत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता यांच्या जीवनातील दुःखाचा काळ संपूर्णपणे दूर होणार आहे.
सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आता यांच्या जीवनामध्ये होणार आहे. कारण इथून ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. मित्रांनो दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी भगवान शनि देव मार्गी होणार आहेत. सनीचे मार्गे होणे या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून आनंदाची बहार यांच्या वाट्याला येणार आहे.
सुख समृद्धी आणि यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार असून अतिशय सुंदर आणि अद्भुत काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. नवरंग आता यांच्या जीवनामध्ये बरसणार आहेत. सुनिता आशीर्वादाने यांची भाग्य बदलणार आहे.
तर मित्रांनो दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोज रविवार शुभ रात्र असून हा दिवस अतिशय उत्तम मानला जात आहे. या दिवशी शनी ग्रह मार्गी होत आहेत. भगवान शनि देवाला ज्योतिष शास्त्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनीच्या प्रत्येक हालचालीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. शनीचे सकारात्मक असणे केव्हा हे लाभकारी ठरते. भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात ते न्यायाचे दैवत मानले जातात.
ते प्रत्येकाला कर्माच्या आधारावर फळ प्रदान करत असतात. मित्रांनो शनी हे अशुभ नसून अतिशय शुभ ग्रह आहेत. शनि हे कर्मफलाचे दाता मानले जातात. म्हणजे जशे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्रदान करतात. म्हणून ज्या लोकांची कर्म चांगली आहेत. जे लोक नेहमीच चांगले कर्म करतात. चांगले वागतात अशा लोकांना सनीला अजिबात घाबरण्याचे कारण नसते.
आता शनि या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहेत. शनि चा आशीर्वादाने या तीन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे दिवस येणार असून तीन राशींचे भाग्य उजळणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढे लाभाचे संकेत आहेत. आपल्या संपूर्ण कल्पना आपल्या संपूर्ण योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळात चुकूनही कोणतेही वाईट काम करू नका. कोणासोबत ही वाईट वागू नका. कारण त्यामुळे शनिदेव क्रोधित होतात. शनीची उत्तम प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर या काळामध्ये आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायला हवेत.
उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. म्हणून या काळाचा उत्तम लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रयत्नांची गती आता वाढवण्याची आवश्यकता आहे. आता इथून पुढे जेथे आपण आधारित केले आहात त्यामध्ये आपल्याला मोठी यश प्राप्त होऊ शकते. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे आपल्याला नशीब साथ देणार आहे.
मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर शनीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. शनीचे मार्गी होणे आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरू शकतो. आता इथून पुढे नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्यावर असल्यामुळे कामात गती वाढणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. प्रेम जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. प्रेमाचे नाते मधुर बनेल. व्यापार क्षेत्रामध्ये चालू असणारा अपयशाचा काळ संपणार असून यशाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये शनीची भक्ती आराधना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. उद्योग व्यापार करिअरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी एखाद्या राज योगासमान ठरू शकतो. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन उपलब्ध होतील. त्याबरोबरच कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे.
या काळामध्ये आपलेच कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही भावना दुखावतील असे वागू नका. प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने वागणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर शनीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे. विशेष करून व्यापाराच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. हा काळ आपल्याला एखाद्या राज योगासमान ठरणार आहे.
आता इथून पुढे आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीची नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहार आपल्या वाट्याला येणार आहे.
दाम्पत्य जीवनामध्ये संततीच्या जीवनाविषयी आनंदाची बाहार येणार आहे. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. सरकारी कामामध्ये देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. पोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ राज योगासमान ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. शनि चा आशीर्वाद आणि नशिबाची साथ मिळून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता साकार बनतील. आपल्या प्रत्येक योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात.
ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मोठे ध्येय या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. नवीन काळाची सुरुवात देखील या काळामध्ये लाभकारी ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये जेवढी जास्त मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. माण सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनिचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक प्राप्तीची आवक वाढण्याचे संकेत आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.
आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. मागील अनेक दिवसापासून नोकरीच्या कामांमध्ये येणारे अडथळे अडचणी आता दूर होतील. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. या काळापासून आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात होणार आहे. शनि चा आशीर्वादाने सुख समाधान मध्ये वाढ होणार आहे पण या काळात वाईट कमा पासून आणि वाईट लोकांपासून दूर राहणे टाळावे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.