खूप जगलात गरिबीचे दिवस आजच्या सोमवारपासून पुढील ११ वर्षं या राशींवर धनवर्षा करणार भोलेनाथ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हा मनुष्याच्या जीवनावर महादेवाची कृपा बरसते तेव्हा किंवा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. महादेवाचा आशीर्वाद ज्या लोकांवर असतो. त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. भोलेनाथांची कृपा एक वेळा जीवनावर बरसल्यानंतर जीवनामध्ये चालू असणारी संपूर्ण दुःख संपूर्ण परेशानी आणि जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होतो.

शुभ काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. भगवान भोले ना त्यांना एक वेळा जो कोणी शिरून जातो. त्याच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. महादेवाचा आशीर्वाद ज्या व्यक्तीच्या डोक्यावर असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही. रोज नित्य नेमाने भगवान भोलेनाथांचे उपासना भक्ती पूर्व आराधना करणे शुभ मानले जाते.

नुकते महादेवाचे नाव घेतले महादेवाचे नामस्मरण जरी केले तरी जीवनात येणारे सर्व संकटे बाधा दूर होतात. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा पाहणी सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. उद्याच्या सोमवारपासून या राशींच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. यांच्या जीवनातील दुःखाचा संपूर्ण काळ आता समाप्त होणार आहे.

महादेवाच्या कृपेने यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार येणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर अश्विन शुक्लपक्ष पुनर्वसू नक्षत्र दुर्गाष्टमी कालाष्टमी रोज सोमवार लागत आहे. दिनांक १७ ऑक्टोंबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

भगवान भोलेनाथ हे सर्वांचे आवडते दैवत मानले जातात. ते सर्वांचे लाडके दैवत आहेत. महादेवांवर श्रद्धा नाही असा व्यक्ती दुर्लभच. भोलेनाथ अतिशय ग्रह प्रसन्न होतात. अंतकरणापासून महादेवांचे नाव जरी घेतले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार हा संयोग या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.

भगवान भोलेनाथ आणि भगवान सूर्यदेवांच्या आशीर्वादाने यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. येणारा काळ या राशींच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. आता यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर महादेवांची विशेष कृपा बरसण्याची संकेत आहेत. भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाने कष्टाचे दिवस आता संपणार आहेत. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आनंद आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून जाणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत.

महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशासंबंधीच्या समस्या आता समाप्त होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये करियर कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रांमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. भगवान भोलेनाथ आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरू शकतो. जीवनातील सर्व दुःख आता समाप्त होण्याची संकेत आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून अडलेली कामे आपली पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे.

इथून पुढे धनप्राप्तीला सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. नोकरीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये संततीचे प्रेम आणि संततीकडून मानसन्मान आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक सुख-समृद्धीने जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ देणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. कर्क राशीच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील.

मानसिक ताणतणाव दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसाच्या कष्टाला देखील आता फळ प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ आणि महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. पैशांच्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

त्याबरोबरच प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस येतील. महादेवाची भक्ती आराधना आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल त्यामुळे जीवनात येणारे संकट आता दूर होणार आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाची महिमा परंपर आहे याचा साक्षात अनुभव आपल्याला येऊ शकतो. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये चालू असणारा दुःखाचा काळ समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

धनलाभाचे योगदान येऊ शकतील. धनप्राप्तीचे अनेक मार्ग या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. व्यापारामध्ये भरगोस यश या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर भोलेनाथांची विशेष कृपा वर असणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आपण केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. महादेवावर असणारे आपले श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्ती मध्ये धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

करिअरमध्ये मोठ्या संधी चालून आपल्याकडे येतील. आलेल्या संधी बसून लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाचा काळ ठरणार आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

घर परिवारामध्ये चालू असणारा मानसिक ताण आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होतील. त्यांना धनलाभाचे योग जमून येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *