नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो येथे २४ तासानंतर ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ आणि सकारात्मक सहयोग जमून येत आहे. ग्रहण क्षत्रांमध्ये बनत असलेली स्थिती आता या सात राशींसाठी अतिशय अनुकूल बनणार आहे. येत्या २४ तासानंतर या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. आता यांचे नशीब बदलण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो आता इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.
आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. अतिशय अद्भुत संयोग या राशींच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. आता यांच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. मित्रांनो ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती नकारात्मक असतात अशावेळी व्यक्तीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुःख यातना भोगावे लागतात.
या काळामध्ये व्यक्ती अगदी खचून जातो. निराश बनतो आपला आत्मविश्वास गमावून बसतो. हीच ग्रह नक्षत्रांची स्थिती अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीचा भाग्य दही घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहण क्षेत्रांची अनुकूलता असताना केलेली कोणतीही कामे यशस्वीरित्या पूर्ण होतात. ग्रहण क्षेत्राचा शुभ प्रभाव असताना व्यक्तीच्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होत असते.
मित्रांनो या काळामध्ये थोडे जरी प्रयत्न केले थोडी जरी मेहनत घेतली तरी खूप मोठे यश व्यक्तीच्या पदरी पडू शकते. येत्या चोवीस तासानंतर असाच काहीसा अद्भुत अनुभव या सातारा सिंच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो येत्या २४ तासानंतर म्हणजे आज १६ ऑक्टोंबर रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार असून उद्या दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी सूर्य तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.
आणि त्यानंतर १८ ऑक्टोंबर रोजी शुक्र ग्रह देखील तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा संयोग या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तीन दिवसांमध्ये सलग होणारी तीन ग्रहांची भाषांतरे या सात राशींच्या जीवनामध्ये समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांचे नशीब बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. मंगळसूरी आणि शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे.
आता इथून पुढे उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. मित्रांनो भगवान सूर्यदेव हे मानसन्मान पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. भगवान सूर्यदेव सुख समृद्धी वैभव प्रेम जीवन वैवाहिक जीवन या गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. धनसंपत्तीचे ग्रह मानले जातात. ज्यांच्यावर सुखाची खूप असते. त्यांना महालक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
यंदा सूर्य आणि शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव मिळून आपल्या जीवनामध्ये शौर्य आणि संपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला साथ देणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना फोन केला प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मंगळ ग्रहाचे शुक्राचे आणि सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. सोळा सतरा आणि अठरा तारखेला बनत असलेला ग्रहांचा अद्भुत सहयोग आपल्या जीवनात अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.
उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच सूर्य आणि शुक्राच्या मदतीने आपल्या जीवनामध्ये शौर्य पराक्रम ऐश्वर्यची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. मेष राशीसाठी या काळामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर भगवान सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनात चालू असणारी समस्त समस्या समाप्त होणार आहेत. त्याबरोबर शुक्र आणि मंगळ देखील आपल्याला शुभ फळ देणार आहेत. मित्रांनो या काळामध्ये सलग तीन ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहेत. या तिन्ही ग्रहांची राशी परिवर्तन आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहेत.
त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील सकारात्मक काळ ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांना आता उद्योग व्यापार व्यवसायातून खूप मोठी यश मिळणार आहे. व्यवसायातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरत आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपली स्वप्न साकार होणार आहेत. प्रेम जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.
कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या काळात बनत असले ग्रहांची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरणार आहे. मंगळसूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. अनेक दिवसांची अपूर्ण असलेली स्वप्न आपली साकार होणार आहेत.
करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळामध्ये नोकरीमध्ये पदोन्नती होणार आहे. किंवा स्थान बदलाचे योग्य येऊ शकतात. कर्क राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर या तिन्ही ग्रहांच्या परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. या काळात होणारे ग्रहांची राशांतरे आपल्या जीवनामध्ये नवे रंग भरणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे.
कलेच्या माध्यमातून धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या अद्भुत कलेचा अविष्कार या काळामध्ये आपण करणार आहात. बुद्धिमत्तेचा परिचय देणार आहात. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी यश संपादन करू शकता. करिअरमध्ये देखील प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. कौटुंबिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी हा काळ लाभदायी ठरणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. सूर्य मंगळ आणि शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. प्रगतीच्या वाटा आता इथून पुढे मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे आपल्याला सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. अतिशय उत्तम दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. शौर्यात देखील वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने केलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल.
अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना मनाजोगी नोकरी मिळू शकते. तूळ राशीच्या व्यक्तींना एकूणच हा काळ अनुकूल ठरणार आहे. कलाकार साहित्यिक राजकारणी अशा लोकांना या काळामध्ये भरघोस लाभ प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर पत्रकारांना देखील चांगला लाभ प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती होणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत. मंगळ सूर्य आणि शुक्राचे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी असून सूर्य आणि शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. त्यामुळे मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
धनप्राप्ती देखील आपल्याला चांगली होणार आहे. उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. मानसिक ताण पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंद आणि प्रसन्नता देणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. आता इथून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. विशेष करून सूर्य आणि शुक्राचे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवरंग भरणार आहे. उद्योग वापराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. करिअरमध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.
आता इथून पुढे वापराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. सांसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपली स्वप्न साकार होऊ शकते. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.