अचानक चमकून उठेल दिवाळीत या ४ राशींचे नशीब. घोड्याच्या वेगाने धावणार यांचे भाग्य..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मी तुम्हाला अशा ४ राशीन बद्दल सांगणार आहे ज्यांची दिवाळीमध्ये दिवाळी होणार आहे. अर्थात त्यांना दिवाळीमध्ये लाभच लाभ होणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात पहिली रास आहे वृषभ रास दुसरी रास असेल सिंह तिसरी असेल धनु आणि चौथी असेल मकर रास. तरी या चार राशींपैकी तुमची रास यामध्ये आहे किंवा तुमच्या घरात कोणाची रास या ४ राशींपैकी आहे का. असेल तर नक्की ऐका.

तर कशा प्रकारचा लाभ तुम्हाला दिवाळीत मिळणार आहे. हे तर तुम्ही जाणून घ्यायलाच हव नाही का. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोंबर रोजी बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

सुमारे महिना भरानंतर १६ नोव्हेंबर रोजी सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या तूळ प्रवेशाच्या एक दिवस आधीच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. आशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी दोन ग्रहांचे राशी परिवर्तन खूप महत्त्वाचे ठरत आहे.

वृषभ राशी- वृषभ राशि बद्दल बोलायच झाल तर वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्ही मोठ्या उत्साहाने उर्जेने काम कराल. नोकरदार वर्गांसाठी तर हा काळ खूप चांगला असणार आहे. बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा पदाची अपेक्षा करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला मोठा पद मिळू शकत. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी सुद्धा मिळू शकते.

सिंह राशी- सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तुळ प्रवेश अनुकूल ठरेल. करिअरच्या दृष्टीने आगामी काळ खूप सकारात्मक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आक्रमक स्वभाव काम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुमची सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न असतील. आणि कामाचे कौतुक सुद्धा करतील. कुटुंबात शांततेचे वातावरण असेल. या काळात तुमचे लव लाईफ अर्थात प्रेम जीवन नक्कीच चांगल असेल.

धनु राशी- धनु राशीच्या बद्दल सांगायचं झाल तर धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश यशकारक ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती मेहनतीने कामे पूर्ण होतील. तुमचे शत्रू सुद्धा तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात उच्च पद मिळू शकत. तुमची लोकप्रियता वाढेल. योजना आखू शकाल. तुमची आर्थिक स्थिती ही चांगली असू शकते.

मकर राशी- मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तुळ प्रवेश चिंतामुक्तीचा ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळेल. तुमची कामगिरी पाहून तुमचे सहकारीही प्रभावित होतील. परिवाराशी सुद्धा तुमचे चांगले संबंध असणार आहेत. घर वाहन आणि इतर कोणतीही वाहन खरेदी करण्याची योजना तुम्ही करू शकता. एकंदरीतच कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *