१७ ऑक्टोंबर सूर्य करणार राशी परिवर्तन पुढील १२ वर्ष सूर्य तेजा प्रमाणे चमकणार या ६ राशींचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये भगवान सूर्य देवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचे परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करत असतो. सूर्य हे ज्योतिषेक शास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचे ग्रह मानले जातात.

सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. सूर्य हे ऊर्जेचे कारक मानण्यात आले आहेत. सूर्य मानसन्मान पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. त्यामुळे सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.

सूर्य जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहांचे राजा जेव्हा अनुकूल असतात किंवा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर मानसन्मान पद प्रतिष्ठा सामाजिक जीवन पारिवारिक जीवन अशा अनेक क्षेत्रावर सूर्याचा प्रभाव पडत असतो.

कारण मूलतः सूर्य ऊर्जेचे काराग्रह मानले जातात. त्यामुळे सूर्य जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर त्याचा प्रभाव पडत असतो. दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याच्या परिवर्तनाचा या सहा राशींना अतिशय लाभ प्राप्त होणार आहे. सूर्यदेव १७ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून निघून तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या सहा भाग्यवान राशीसाठी हे भूचर अतिशय लाभदायी ठरणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरभरून यश यांना प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

त्यांच्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. भगवान सूर्य देवाच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन आता फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- सूर्याच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार भगवान सूर्यदेव तुळ राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मेष राशीच्या जीवनावर याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

भगवान सूर्य देवाच्या आशीर्वादाने मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने देखील काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. आपण घेतलेले निर्णय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होईल.

आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. श शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक ताण तणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. तरी पण खान पानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे तूळ राशी मध्ये होणारे परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यापारामध्ये विशेष करून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली आपली कामे आता पूर्ण होतील.

त्याबरोबर अनेक दिवसापासून नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आपला काढलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे.

कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा पगारवाढीची होऊ शकतात. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही असेल.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर सूर्याच्या परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे तूळ राशी मध्ये होणारे परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. धनप्राप्ती होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. सोबतच प्रेम जीवनाचे योग बनत आहेत.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंदाचे बाहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकतो. सोबतच अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता सुटणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये संततीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार होणार आहे. या काळामध्ये एखाद्या धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग घेऊ शकाल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणारा हात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामांची प्रशंसा होईल. येणाऱ्या काळामध्ये बढतीचे योग येऊ शकतात.

आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. व्यापारामध्ये ज्यादाची गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

घर परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे दूर होणार शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे ‌ मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ आता अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये वाईट कामापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या स्वतःच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला जास्त वाढ करावे लागणार आहे. जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे जास्त मोठे यश आपल्या पदरी पडेल. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारामध्ये जादाची गुंतवणूक या काळामध्ये करणार आहात. व्यवसायामध्ये मोठा विस्तार घडून येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होऊ शकते.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ठरणार आहे. इथून पुढे आपला भाग्यदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी आपल्या कल्पना आता साकार बनणार आहेत.

अनेक दिवसापासून मनात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहेत. अनेक दिवसापासून अडलेली कामे देखील आता पूर्ण होणार आहेत. अचानक धनलापाचे योग जमून येऊ शकतात.व्यापाराच्या दृष्टीने मोठी गुंतवणूक आपण या काळामध्ये करू शकता. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *