दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा या ५ गोष्टी. होतील अनेक आश्चर्यकारक फायदे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी दिवाळी हा सण हिंदूंसाठी विशेष संधीचा सण आहे. सणाची सुरुवात धनत्रयोदशी पासून होते. दिवाळीच्या निमित्ताने हाच काल बाजारात विविध प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. जे आपण वापरतो. पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

नियमानुसार पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आणि घरात धनाची कमतरता वाचत नाही असे मानले जाते. दिवाळीच्या दिवशी काही वस्तू टीप लक्षात ठेवून देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येत. अस मानल जात. चला तर मग जाणून घेऊयात दिवाळीच्या दिवशी कोणत्या पाच गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत.

१) दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवा- ज्योतिषानुसार दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. तिजोरीच्या दारावर उत्तरेकडे तोंड करून स्वस्तिक चे चिन्ह बनवा. त्यामध्ये हळद आणि तेल वापरा.

२) दिव्यांची संख्या लक्षात ठेवा- दिवाळीच्या निमित्ताने आज काल बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. जे आपण लावतो. पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका. मातीची दिवे लावूनच माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दिव्यांच्या संख्येकडे विशेष लक्ष द्या. घरात ११, २१, ३१ आणि ४१ याच संख्यांमध्ये दिवे लावा.

३) घरामध्ये मिठाचे पाणी शिंपडा- वास्तु तज्ञाचे मत आहे की दिवाळीच्या दिवशी घरात मिठाचे पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जात. असे मानले जाते की मीट घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. आणि घरातून काढून टाकते. त्यामुळे भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून ते घरभर शिंपडा.

४) प्रत्येक दिशा प्रकाशमय करा- दिवाळीच्या दिवशी घरातील कोणताही भाग अंधारात ठेवू नका. तर सर्वत्र देवी आणि लाईट लावा. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहते. आणि पैशाची कमतरता नसते. कुटुंबात सुख समृद्धी नांदते.

५) घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा- दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य द्वारावर रांगोळी काढण्याची प्रथा शतकानू शतके चालत आली आहे. रांगोळी वरून चालत गेल्यावरच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असे मानले जाते. त्यांच्या स्वागतासाठी स्वास्तिक ओम लक्ष्मीचे चरण इत्यादी प्रकारची रांगोळी काढावी. यामुळे दिवाळीचा दिवस शुभ मानला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *