प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज कोजागिरी पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील फक्त या ५ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात आली आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. मित्रांनो ही पौर्णिमा रोगी अशक्त व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण मान्यता आहे या पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणामध्ये म्हणजे या पौर्णिमेला चंद्र निघतो त्याच्या किरणामध्ये औषधी गुणधर्म असतात.

आणि त्यामुळे अनेक रोग आपोआप दूर होऊ शकतात. एखादा रोगी व्यक्ती या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये बसतो तेव्हा त्याच्या शरीरातील अनेक रोग दूर होतात. या पौर्णिमेला जर खीर बनवून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवली किंवा दूध फुटून चंद्राच्या प्रकाशामध्ये रात्रभर ठेवले आणि सकाळी ते खीर किंवा दूध रोगी व्यक्तींना खायला दिले तर त्याच्या शरीरातील अनेक रोग बरे होऊ शकतात.

या दिवशी माता लक्ष्मी ही सर्व लोकातून धरतीवर येत असते. आणि या उत्साहा मध्ये सहभागी होत असते. कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाचा आनंद घेत असते. त्यामुळे हा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात. शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. अनेक ग्रंथ पुस्तकांमध्ये सुद्धा अनेक उपाय सांगितलेले आहेत.

त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. किंवा अनेक लोक बरेच लोक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मांडतात म्हणजे लक्ष्मीची स्थापना करतात. लक्ष्मीची स्थापना सुद्धा या काही भागांमध्ये या दिवशी केली जाते. हा दिवस अतिशय उत्तम फलदायी मानला जातो. मान्यता आहे की, या दिवशी चंद्र हा आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो.

चंद्र हा व्यक्तीच्या मनाचा कारक मानला जातो. त्याबरोबरच ज्योतिषामध्ये देखील चंद्राला विशेष महत्त्व प्राप्त आहे. चंद्राची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकते. त्यामुळे चंद्र हा अतिशय सकारात्मक मानला गेलेला आहे. कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या पाच राशींच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे. आज पासून त्यांच्या जीवनातील दुर्भाग्य किंवा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. संसारी जीवनाविषयी हा काळे यांच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आता मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीपासून आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्याबरोबर जर आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये काही आरोग्याच्या तक्रारी असतील काही बिमारी चालू असतील तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेची खीर खाने आपल्यासाठी अत्यावश्यक आहे.

या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये निवांत काही वेळ घालवणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. मन आनंदित आणि प्रसन्न राहणार आहे. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. त्याबरोबरच उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये भरभराट होणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे त्यामुळे या काळामध्ये नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठे यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होईल.

नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधानपरिवार पूजा आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यामुळे वर्षभर आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बहार कायम राहू शकते.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. कोजागिरी पौर्णिमेपासून जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या संपूर्ण जीवनावर दिसून येईल. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.

कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या काळात मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. संसारिक जीवनामध्ये सुख शांती लाभणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना आता यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशांच्या अडचणी आता दूर होतील.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहे. कन्या राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून खिरीच्या स्वरूपामध्ये प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये बसल्याने आपल्या जीवनामधील अनेक बिमारी सुद्धा नष्ट होतात.

त्यामुळे या दिवशी चंद्र प्रकाशाचा लाभ घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अचानक धन लाभाचे योग जमून येऊ शकतात. जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग या काळामध्ये बनत आहेत.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपण निर्धारित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये लक्ष्मीची उपासना केल्यास आर्थिक प्राप्तीचे योग बनत आहेत. किंवा जीवनात चालू असलेल्या समस्या देखील दूर होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या अथवा शारीरिक समस्या आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये मध्ये वाढ होणार आहे. आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येईल. आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरू शकतो.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

सकारात्मक काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक बऱ्यापैकी होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये काही वेळ घालवणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देऊ शकतो. आता इथून पुढे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे.

करिअर विषयी हा काळ अतिशय उत्तम फलदायी ठरू शकतो. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. पती-पत्नी मधील नाते अतिशय मधुर बनणार आहे. आता भाग्यदेखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. इथून पुढे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *