कोजागिरीच्या रात्री इथे काढा स्वस्तिक लक्ष्मी होईल आपल्या घरी कायमची स्थिर, होईल अफाट धनवर्षाव.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते. आणि प्रत्येक घरी जाऊन कोजागृती असा विचारते. याचा अर्थ कोण जागा आहे. आणि जे कोणी जाग असेल त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. मुक्त जागरण करून फायदा नाही तर ईश्वराच नामस्मरण करत जाग राहण गरजेच आहे.

पण त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक उपाय केला तर मात्र माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे. आणि अस म्हणतात की ती जास्त काळ एका ठिकाणी राहत नाही. आणि असा हा आजचा उपाय करायचा आहे.

तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचा आहे. असा स्वस्तिक काढल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश तर करतेच पण ती तुमच्या घरात स्थिर राहील.

अस सांगितल जात. हा स्वस्तिक कुठे कुठे काढायचा आहे. तर घराचा जो प्रवेश करायचा उंबरठा असतो. त्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. कुंकू ओल करून घ्या आणि मग ते स्वस्तिक काढा. त्याचबरोबर हा स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा काढायचा आहे.

स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे. या प्रकारे तुम्ही स्वस्तिक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काढू शकता. तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला परिणाम पाहायला मिळेल. यंदा ९ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मीपूजन करायचे असते.

रासायनिक गरबा खेळत रात्रभर जागरण करायच असत. मी मगाशी म्हटल तस त्या रात्री माता लक्ष्मी येऊन पाहते कोण जागा आहे. जो जागत असेल त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो. आणि खुद्द लक्ष्मीचाच वरदहस्त जो धनसंपत्तीचा वर्ष आहे.त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा व्रत नक्की कराव. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे वैभवाचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव. जागरण म्हणजे केवळ झोपलेले नसण अस नाही.

तस तर जागरण आपण रोजच करतो परंतु आपल्याला कर्तव्याप्रतिधर्माप्रती संस्कृती प्रति जागृत असून आवश्यक आहे. अशा माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते हे लक्षात आळशी झोपाळू माणसापासून माता लक्ष्मी दूर राहते. हे सांगण्याचा त्या मागचा हेतू आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र १६ कलांनी पूर्ण असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. इतर दिवसांपेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वांपेक्षा मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्र दर्शन होत नाही. त्यामुळे यावेळी चंद्र अधिकच आकर्षक वाटतो. म्हणून येणारे पौर्णिमेला तुम्ही या स्वस्तिकाचा उपाय नक्कीच करून पहा. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनही करा.

कुंकवाची पूजा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करणे सुद्धा लाभदायक ठरते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ सुद्धा करा. या उपायांनी नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशीवर होते. यात काही शंकाच नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *