नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार येणाऱ्या काळामध्ये या सहा राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे या सहा राशींच्या जीवनामध्ये प्रगतीच्या काळाचे संकेत आहेत. दीपावलीच्या आधीच ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक सहयोग या राशींच्या जीवनामध्ये घडून येत आहे. दीपावलीच्या आधी बनत असलेली ग्रहण नक्षत्रांची स्थिती या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे.
आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती यांना होणार आहे. अतिशय सुंदर काळ या राशींच्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. दीपावलीच्या आधी बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात होणारी ग्रहांची राषांतरे ग्रह युत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या ६ राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत.
या काळामध्ये काही महत्त्वपूर्ण ग्रहांची याला शांतते होणार आहेत. त्यामुळे हा काळ या राशींच्या जीवनासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो दीपावलीच्या आधी शनी मार्गी होणार आहेत. याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीच्या जीवनावर दिसून येईल. आणि शनीच्या मार्गी होण्याआधी शुक्र आणि सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. शुक्र आणि सूर्य हे ज्योतिष शास्त्रामधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात.
शुक्र सूर्य आणि शनीची कृपा ज्या राशीवर बररसते त्या राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दीपावलीच्या आधी या तिन्ही ग्रहांची बनत असलेली स्थिती या सहा राशींसाठी अतिशय लाभदायक सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळामध्ये यांच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे सर्व परेशानी आता दूर होणार आहे.
कामे अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होतील. आर्थिक व्यवहार सुद्धा या काळामध्ये सुरळीत चालणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरघोस प्रमाणात यश संपादन होणार आहे. नवीन व्यवसाय आरंभ करण्याची आपली स्वप्न कार होऊ शकतात. या काळात सुरू केलेल्या छोटासा व्यवसाय लवकरच मोठे रूप घेऊ शकते.
आर्थिक आवक समाधानकारक असेल आता इथून पुढे बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशींसाठी लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. या राशींसाठी करिअरमध्ये सुद्धा मोठे यश यांना प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी यांच्याकडे चालून येणार आहेत. आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला आता यश प्राप्त होईल. हा काळ कौटुंबिक जीवनासाठी देखील लाभकारी ठरणार आहे.
कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारा ताणतणाव आता दूर होणार असून मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये देखील वाढ होईल. संततीकडून आपल्याला प्रेम आणि माणसांना प्राप्त होणार आहे. या सहा राशींसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीसाठी अतिशय अनुकूल स्थिती बनत आहे. त्यामुळे दीपावलीच्या आधी येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. सूर्य शुक्र आणि शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक भरगोस प्रमाणात वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आपल्या राशीवर शनीची देखील शुभदृष्टि बरसणार आहे. त्यामुळे मानसिक तान आता कमी होणार आहे.
कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. घरातील नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. शुभकाळाची सुरुवात होणार आहे. अचानक धनलाभाची योग जमून येऊ शकतात.
वृषभ राशि- राशीसाठी दीपावलीच्या आधीच काळ अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शनिचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सोबतच सूर्याचे तूळ राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्या उपलब्ध होतील. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. पारिवारिक जीवनामध्ये सुखाची सुंदर बहार येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमात गोडवा निर्माण होईल.
मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी देखील आपली मदत करतील. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करणारा आहात. मानसिक दान मनाला सतावणारी चिंता आता पूर्णपणे दूर होणार असून मन आनंदाने फुलून येणार आहे. दीपावलीच्या आधी जीवनामध्ये आनंदाचे नवरंग भरणार आहेत .
सिंह राशी- सिंह राशीसाठी दीपावलीच्या आधी येणारा काळ लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. मानसिक तनाव पूर्णपणे दूर होईल.
मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी या काळामध्ये घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराचा विस्तार घडून आणण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. करिअरमध्ये भरती किंवा बदलीची योग येऊ शकतात. नोकरीमध्ये सुद्धा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पगार वाढ होऊ शकते. त्यामुळे जीवनात चालू असणारी पैशांची चिंता हातात दूर होण्याचे संकेत आहेत.
तुळ राशी- तुळ राशीसाठी दीपावलीच्या आधीच ग्रह नक्षत्रांची स्थिती अतिशय लाभकारी बनत आहे. आपल्या राशीमध्ये होणारे सूर्याचे आणि शुक्राचे आगमन आणि त्याबरोबरच शनीचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे शनीची शुभदृष्टि असल्यामुळे या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.
कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. करियरमध्ये सुद्धा भरघोस यश आपल्या पदरी पडण्याची संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमात गोडवा निर्माण होईल.
संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संततीच्या जीवनात देखील सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. या काळात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. तरीपण खान पानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरू शकतो. या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी दीपावलीच्या आधीचा काळ अतिशय अनुकूल आहे. या काळामध्ये आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती असल्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मानसिक तनाव पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते.
आपण निर्धारित केलेली लक्ष आपल्याला प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्याबरोबरच प्रेम जीवनाविषयी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनामध्ये आपल्या प्रियकराचे चांगले प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल.
कुंभ राशी- कुंभ राशीसाठी दीपावलीच्या आधी बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची स्थिती अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनासाठी अतिशय अनुकूल आणि लाभ ठरणार आहे. या काळामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगली मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडू शकते.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहेत. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा भरतीचे योग येऊ शकतात.
अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने दीपावली आधीच काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमू शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.