९ ऑक्टोबरला दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. हा दिवस एका सण आणि उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तीथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो.

चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. वर्षभरामध्ये चंद्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने खूप मोठा दिसतो. नेहमीपेक्षा चंद्र आकाराने खूप मोठा दिसतो. मान्यता आहे की या दिवशी निघणाऱ्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात.

मनुष्याच्या जीवनातील मानसिक आणि शारीरिक व्याधी दूर होऊ या दिवशी आकाशातून अमृत वर्षा होते अशी मान्यता आहे. मान्यता आहे की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा दिवस असल्यासारखे भासते. मान्यता आहे की या आनंदाचा लाभ घेण्यासाठी या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी माता लक्ष्मी देखील सर्व लोकातून पृथ्वी लोकांवर येते.

माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर येते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. या दिवशी केलेले उपाय अतिशय शिग्रफळ देतात. मान्यता आहे या दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीच्या आराधना केल्याने माता लक्ष्मी अतीशीग्र प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

पैसा संबंधी समस्या दूर धनधान्य आणि सुख-समृद्धीने व्यक्तीचे जीवन फुलून जाते. या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या उत्साहामध्ये सहभागी होतात. या दिवशी अनेक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खीर बनवून ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवली जाते. आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्याच्या स्वरूपात ती खीर दिली जाते.

त्यानंतर प्रसादाच्या स्वरूपात ही खीर सर्वांना वाटली जाते. मान्यता आहे की ही खीर खाल्ल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक रोग दूर होतात. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर देखील पडत असतो. मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करत असतो. मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक मानला गेलेला आहे. कुंडली मध्ये चंद्र जेव्हा शुभ स्थितीमध्ये असतो.

तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
चंद्राची शुभ स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. चंद्राची शुभ स्थिती मानवी जीवनामध्ये सुभा आणि सकारात्मक स्थिती निर्माण करत असते. त्यामुळे कुंडलीमध्ये चंद्राची शुभ असणे अत्यंत आवश्यक आहे.

यावर्षी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात या ६ राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धनधान्य आणि सुख समृद्धीने यांचे जीवन फुलून येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. या सहा राशींच्या जीवनामध्ये आता प्रतीची बाहेर येणार आहे.

यावर्षी ९ ऑक्टोंबर २०२२ रोजीपोर्णिमा किती साजरी होणार असून पुढे या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या काळात आपण केलेल्या प्रयत्नांचे आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख सौभाग्य आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

उद्योग व्यापारातून देखील भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आपण केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. प्रवासातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनातून संततीकडून प्रेम आणि मानसन्मान आपल्याला प्राप्त होणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. अतिशय सुखद काळ आपल्या वाट्याला येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने इथून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी एखादी शारीरिक व मानसिक बिमारी दूर होऊ शकते. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आरोग्य या काळामध्ये चांगले राहणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. चंद्राचा विशेष सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. आपली आर्थिक संख्या पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

उद्योग व्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. एखादा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आपल्या जीवनात चालू असणारे अनेक व्याधी दूर होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ दिसून येईल.

उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार अनेक मार्गाने धनलाभ होण्याची संकेत आहेत. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. ‌ मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काळामध्ये धनलाभाचे योग जुळून येतील. अचानक धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये पैशांची आवक वाढणार आहे.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरू शकतो. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगले मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. आरोग्य देखील या काळामध्ये चांगले राहणार आहे.

माता पित्याच्या आरोग्याची काळजी आता दूर होण्याचे संकेत आहेत. त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. संतती विषयी आपल्या मनात असणाऱ्या चिंता आता दूर होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. अध्यात्मिक सुखाची अनुभूती होईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ प्रभात दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी एखादी बिमारी दूर होऊ शकते. मानसिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. या काळामध्ये निर्धारित केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी मन लावून मेहनत करणार आहात. धनप्राप्ती करून दाखवणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यापारातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन या काळामध्ये उपलब्ध होतील. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. या काळात सुरू केलेल्या छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येईल. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काही प्रवास या काळामध्ये घडू शकतात. या काळामध्ये केलेले प्रवास सफल ठरणार आहेत.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. संसारिक जीवनामध्ये आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील.

मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. मनाला आनंदाने प्रसन्नाचा प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *