नमस्कार मित्रांनो.
नवरात्रीचे नऊ दिवस सरले आहेत. आणि आज आहे दसरा अर्थात विजयादशमी मित्रांनो विजयादशमीच्या रात्री केलेले तोटके आणि उपाय अत्यंत काराग्रह असतात अर्थात त्याचे फळ आपणास तात्काळ प्राप्त होत. आजचा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्या महत्त्वाच्या कामात सातत्याने अडचणी येतात. महत्त्वाचं काम काही केल्यास पूर्णत्वास जात नाही. जसं की तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
उद्योग धंदा सुरू केला आहे आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला नफा होत नसेल. किंवा तो उद्योग व्यवसाय व्यवस्थित सफल होत नसेल. किंवा तुमचा कोणताही इतर काम आहे सरकारी काम आहे. खाजगी काम आहे. ते काम होणे अगत्याचा आहे महत्त्वाचा आहे. जरुरीचा आहे मात्र ते काम काही केल्या जर पूर्ण होत नसेल तर या उपायाने या तोटक्याने तुमच्या त्या कामातील तमाम प्रकारच्या अडचणी आणि बाधा दूर होतात. आणि त्या कामांमध्ये यश मिळत.
मित्रांनो हा उपाय कसा करावा. यासाठी आपण दसऱ्याच्या रात्री म्हणजेच विजयादशमीच्या रात्री आपल्या देवघरासमोर बसायचा आहे. देवघर नसेल तर तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाच मन ध्यान करा आणि कोणत्याही भिंतीला एक पाठ आपण टिकून ठेवायचा आहे. आणि त्या पाटावरती हा उपाय आपण करायचा आहे. देवघर असेल तर त्या देवघराच्या समोर एक छोटासा पाठ मांडा आणि त्या पाटावर हा उपाय करा.
ज्यांच्याकडे पाठ नाही ते जमिनीवर कोणतेही वस्त्र कापड अंथरून त्यावरती हा उपाय करू शकता. मित्रांनो उपाय करण्यासाठी एक समय आपण आपल्या देवघरात समोर मांडायची आहे.त्या समई मध्ये सात वाती घालायच्या आहेत. त्यामध्ये गोड तेल घालायचा आहे आणि त्यानंतर डोळे मिटून एक मंत्र सांगतो आहे हा मंत्र आपण बोलायच आहे. लक्षात ठेवा आपण आजपर्यंत या ती म्हणजे ज्योती पेटविलेल्या नाहीत.
तर जो मंत्र मी सांगतो आहे तो मंत्र आपण अधिकाधिक वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे यंत्र योगेश्वरः कृष्ण यंत्र पार्थ धनुर्धरा तंत्र श्रीर्विजयो भूतिर्धृवा नीतिर्मतिर्मम. तर मित्रांनो हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीन वरती दिलेला आहे. आपण हा दोन-तीन वेळा व्यवस्थित वाचा. जर तुम्हाला डोळे झाकून हा मंत्र म्हणणं शक्य झाले नाही. तर अशावेळी आपण डोळे उघडे ठेवून हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्राचा दोन वेळा तीन वेळा अधिक वेळा जप करा.
हा मंत्र भगवद्गीतेतील जो शेवटचा श्लोक आहे अठरावा त्यातील हा मंत्र आहे. खरंतर शास्त्र असं म्हणतात की या मंत्राचा आपण अठरा वेळा जप करायचा असतो. कृष्ण यंत्र हा मंत्र आपण अठरा वेळा बोला. या समयीला गंध फुल वाहा. उदबत्ती वळायचे आहे आणि नंतर या समईतील एक वात आपण लावणार आहोत. वात पेटवल्यानंतर शुभम करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा मंत्र आपण सात वेळा बोलायचं आहे, म्हणायचा आहे.
आणि त्यानंतर जी आपण ज्योत लावलेली या ज्योतीच्या मदतीने प्लीज होता पण प्रज्वलित करायची आहे. त्या पहिल्या ज्योती वर आपण काडी धरा आणि त्याने दुसरी ज्योत आपण पेटवायचे आहे. दुसरी ज्योत पेटवल्यानंतर पुन्हा एकदा शुभंकरोती कल्याणम महामंत्र पुन्हा एकदा म्हणा. त्यानंतर तिसरी पेटवा चौथी पेटवा प्रत्येक ज्योत पेटवल्यानंतर सात वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. शुभम करोति आपण म्हणायचे आहे.
हे लक्षात ठेवा अशाप्रकारे ४९ वेळा हा मंत्र आपल्याला बोलायचं आहे. सातही वाटते या समितीत भेटतील त्यानंतर आपण या समईला आपण नमस्कार करायचा आहे. हात जोडायचे आहेत. या दिवशी रात्री एक काळजी आपण घ्या. या दिवशी रात्री आपण फक्त आणि फक्त दहीभातच खायचा आहे. जर आपण आतापर्यंत काही इतर गोष्टी खाल्ले असतील काळजी करू नका आता मात्र आपण फक्त दहीभातच खायचा आहे.
मीठ अजिबात खायच नाहीये. लक्षात ठेवा मिठाचा वापर आपण कदापिही करायचा नाही.हा छोटासा हा उपाय आहे. या सातही वाती पेटतील देवघरासमोर हात जोडून आपण या समयीला प्रार्थना करायचे आहे. याचना करायची आहे. आपल्या कामातील बाधा दूर करण्याची काम यशस्वी करण्याची. मित्रांनो अतिशय खात्रीदायक असा हा तोडगा आपण या दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या रात्री करायचा आहे. उद्या पुन्हा एकदा करायचा आहे. आणि परवा.
आज उद्या आणि परवा अस तीन दिवस हा जप करायचा आहे. तीन रात्री सलग जर आपण हा उपाय केला तर हा तोडगा इतका रामबाण आहे की मोठ्यात मोठी कामे याने सिद्ध होतात. मात्र जसे मी नेहमी सांगतो की कोणत्याही चुकीच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी कृपया या तोडक्याचा वापर आपण करू नका.
अन्यथा हा तोडगा आपल्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. आश्चर्यकारक प्रकारचे असा हा रिझल्ट या तोडग्याचे अनेकांना प्राप्त झालेले आहेत. आपण सुद्धा हा तोडगा हा तोटका नक्कीच करून पहा. भगवान श्रीहरी विष्णू च्या कृपेने आपले जीवनातील तमाम प्रकारच्या इच्छा सफल होत सिद्ध होत हीच मनोकामना.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.