दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी उठल्याबरोबर हे काम करा लक्ष्मीचा वास होईल. लक्ष्मी तुमच्या घरात येईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी उठल्यावर हे एक काम करा लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो तुम्हाला दसऱ्यापासून म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसऱ्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे हे दोन-तीन दिवस असतात या दोन-तीन दिवसांमध्ये रोज सकाळी उठून हे एक काम करायचे आहेत.

मित्रांनो अशी मान्यता आहे की, दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा वास पृथ्वीवर असतो, आपल्या घरात असतो. खास करून लक्ष्मी मातेचा. तर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचा आहे आणि यासाठीच आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर कोणतेही काम न करता सगळ्यात आधी हे एक काम करायचा आहे.

म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करा आणि काहीच न खाता न पिता तुम्हाला सगळ्यात आधी सूर्य देवाला पाणी वाहायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. हे पहिल काम आहे आणि त्यानंतर सूर्य देवाला नमस्कार केल्यानंतर तुम्ही अर्ग नाही सुद्धा दिला, जल अर्पित नाही सुद्धा केल तरी तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्य देवाला नमस्कार करा.

नमस्कार करून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात मुख्य काम करायचे आहे. ते म्हणजे तांब्याभर पाणी घ्या आणि ते पाणी तुळशीमध्ये टाका तुळशीमध्ये टाकताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र ११ वेळेस तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे ओम विष्णुप्रिया नमः ओम विष्णुप्रिया नमः तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी बोलायचा आहे.

सगळ्यात आधी सूर्याला नमस्कार करायचा किंवा अर्ग द्यायच आणि त्यानंतर तुळशीमध्ये पाणी टाकताना हा मंत्र बोलायचा आहे. मित्रांनो हे काम तुम्ही दसऱ्यापासून दसऱ्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुरू करा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा आणि तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत न करता तुम्ही कायमस्वरूपी दिवाळीपर्यंत किंवा एक दोन महिने किंवा कायमस्वरूपी सुद्धा केल तरी याने लाभ तुम्हालाच होणार आहेत.

मित्रांनो तुळशीमध्ये आपण पाणी टाकताना ओम विष्णुप्रिया नमः मंत्र बोललात. तर तुळशी आपल्या घरात कायमस्वरूपी चांगल्या गोष्टी सकारात्मकता नांदू देते आणि कधीच वाईट शक्तींना घरात प्रवेश देत नाहीत. तर नक्की हे काम तुम्ही रोज सकाळी करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *