पेढे घेऊन रहा तयार आजचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी अशा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये काळ कधीही एक सरकार राहत नाही. सुखदुःखाचे अनेक प्रसंग व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. कधी सुखाचा तर कधी दुःखाचा काळ मनुष्याच्या वाट्याला येत असतो. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव मनुष्याला येत असतात.

ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती व्यक्तीसाठी कधी अतिशय शुभ तर कधी नकारात्मक ठरत असते. जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती नकारात्मक असते अशा काळामध्ये व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. या काळामध्ये व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी अनेक बाधा निर्माण करत असतो.

तर मित्रांनो जेव्हा गृह नक्षत्राची ही स्थिती शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहणक्षेत्रांची अनुकूल स्थिती आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा मनुष्याच्या जीवनावर बरसतो तेव्हा भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.

भगवान भोलेनाथांची विशेष कृपया राशींच्या लोकांवर बरसणार असून दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय शुभ फुलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.

जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्या होणार आहेत. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने फुलून येईल यांचे जीवन. यांच्या जीवनातील दुःखदायक परिस्थिती आता बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे.

मित्रांनो आज मध्य रात्री नंतर अश्विन शुक्लपक्ष पूर्व आषाढा नक्षत्र दिनांक ३ ऑक्टोंबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा अतिशय सकारात्मक दिवस मानला जातो. त्यादिवशी महाष्टमी असून हा दिवस नवरात्रीतला सर्वात शुभ दिवस मानला जातो. आणि सोमवार हा भगवान भोलेनाथ याचा दिवस मानला जातो. हा अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. मित्रांनो भगवान भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलल्याशिवाय राहत नाही.

जेव्हा महादेवाची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहत नाही. भगवान भोलेनाथ हे अतिशय धुळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्तीने एक तांब्याभर पाणी जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. महादेव हे देवाधिदेव असून ते अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशय आवडते दैवत मानले जातात.

उद्याच्या सोमवारपासून या राशींवर महादेव विशेष प्रसन्न होणार आता यांच्या जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील अनुकूल काळ ठरणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. कार्यक्षेत्रांमधून पैशांची आवक वाढणार आहे. पैशांची तंगी आता दूर होणार आहे. उद्योग वापरामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. उद्योग वापराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. महादेवाच्या आशीर्वादाने घर परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.

मिथुन राशि- मिथुन राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. महादेवाचे आशीर्वादाने येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होईल. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

आपले स्वतःचे प्रयत्न आणि नशिबाची साथ मिळून जीवनामध्ये खूप मोठे यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रसन्नता आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतनाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. उद्योग वापरातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराचा विस्तार घडवण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये आता वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशासंबंधी समस्या आता समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती बऱ्यापैकी होणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. अधिकाऱ्यांची कृपा बरसणार असल्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

कन्या राशि- कन्या राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होऊ शकतात. मार्गात येणारे अडथळे दूर होतील.

मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारात भर भराट पाहाव्यास मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार असून महादेवाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या समस्या आता समाप्त होतील.अनेक संकटे अनेक बाधा आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला आनंदित करणाऱ्या घटना आपला उत्साह वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडून येतील.

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. नोकरीमध्ये आपण करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. विदेशाची जोडलेले व्यवसाय फलदायी ठरणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्यासाठी आनंदाचा जाणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून करिअरमध्ये घेतलेली आपली मेहनत आता फळाला येणार आहे.

करिअरमध्ये आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. करियर मधून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रामध्ये नव्या योजना बनवणार आहात. आणि नवीन कामाची सुरुवात करणार आहात. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश लाभणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल. उद्योग व्यापाराविषयी आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त व्हाल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळामध्ये घडून येतील.

आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. सहज आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होईल. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनातील आर्थिक संकट आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरेल. व्यापारामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला साथ देणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *