या ५ राशी ऑक्टोंबर मध्ये बनतील महाकरोडपती. वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ऑक्टोबर २०२२ या महिन्यांमध्ये ग्रहनक्षत्राची अतिशय अद्भुत स्थिती बनत आहे. ग्रहांची ओळख असलेली स्थिती या पाच राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या पाच राशींच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. इथून पुढील काळात ग्रहांची स्थिती यांच्यासाठी अतिशय लाभदारी ठरणार आहे.

त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत. विशेष करून आर्थिक दृष्टीने ऑक्टोंबर महिना त्यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. हा महिना विशेष अनुकूल मानला जातो. या महिन्यामध्ये विजयादशमी दसरा नवमी दुर्गाष्टमी दीपावली सारखे अनेक सण उत्सव साजरे होणार आहेत. हा संपूर्ण महिना सण उत्सवाने भरलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मन आनंदाने प्रसन्नतेने संपूर्ण असणार आहे.

या महिन्यात गृह नक्षत्राची स्थिती सुद्धा अतिशय अनुकूल बनत आहे. ऑक्टोंबर मध्ये एकूण तीन ग्रह मार्गी होणार आहेत. तर चार ग्रह राशी परिवर्तन करणार असून. शुक्र अस्त होणार आहेत. ऑक्टोंबर मध्ये मंगळ शुक्र सूर्य यासारखे ग्रह राशी परिवर्तन करणारा असून बुध आणि शनी सारखे महत्त्वाचे ग्रह मार्गी होणार आहेत. त्यामुळे ग्रहांची बनत असलेली ही स्थिती अतिशय लाभदायक आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या आता पूर्णपणे दूर होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे. ऑक्टोबर महिना या पाच राशींसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये यांना अनेक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र शिक्षा नोकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये या ५ राशींच्या जातकांना भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आता यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ यांच्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. विशेष करून बुधाचे मार्गी होणे शनीचे मार्गी होणे शुक्र सूर्य आणि मंगळाचे राशी परिवर्तन यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता जीवनामध्ये प्रगतीच्या काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

या ५ राशींसाठी आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. संसारिक जीवन पारिवारिक जीवन कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. आता नशिबाला नवी कलाटणी घेण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- ऑक्टोंबर मध्ये बनत असलेले ग्रह नक्षत्रांची स्थिती मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. ऑक्टोंबर मध्ये बनत असलेल्या ग्रहांच्या स्थितीचा विशेष करून बुद्धाचे मार्गी होणे आणि शनीचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. त्यासोबतच मंगळाचे परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकता. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र त्याला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. धनलाभाचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात.

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. व्यापारामध्ये मोठे यश आपल्या पदरी करू शकते. शनीच्या मार्गी होण्यामुळे मानसिक ताणतणापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. कोर्टकचेऱ्यांच्या कामामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला मिळणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी ऑक्टोबर महिना अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये बनत असलेली ग्रहण क्षेत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. दुधाचे मार्गी होणे आणि शनीचे मार्गी होणे विशेष लाभकारी ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. उद्योग व्यापारामध्ये प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.

शुक्राच्या तूळ राशीमध्ये होणाऱ्या राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुक्र आपल्या राशीचे स्वामी असल्यामुळे शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. धनधान्य आणि सुख-समृद्धीने जीवन फुलून येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तरी घाबरू नका. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीसाठी ऑक्टोबर महिना अतिशय अनुकूल आणि शुभलदायी ठरणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ऑक्टोंबर मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

करिअरमध्ये आपला उत्साह वाढवणाऱ्या घडामोडी घडून येतील. या काळात आपल्या महत्त्वकांचा पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. उद्योग व्यापारातून भरगोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदित राहील. या काळामध्ये घरामध्ये पाहुण्यांचे रेलचेल वाढणार आहे.

एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता. आध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे. चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.

तुळ रास- तूळ राशीसाठी ऑक्टोंबर २०२२ हा महिना आर्थिक दृष्ट्या विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या राशीमध्ये होणारे शुक्र आणि सूर्याचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहेत. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आर्थिक आवक वाढ होणार आहे. भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल.

मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. अधिक मजबूत मधुर बनणार आहे. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे उपलब्ध आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. ऑक्टोबर महिना आपल्यासाठी लाभणारी ठरणार आहे. या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरत आहे. बुध आणि शनीचे मार्गी पुणे त्याबरोबरच मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल.

उद्योग व्यापारामध्ये आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नशा मध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत बनेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी शुभ ठरू त्याबरोबरच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.आपले आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता भाग्य चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. जी कामे आपण हाती घेतली आहेत ती कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता मानसिक ताणतणापासून मिळणार आहे. आता जीवनात सर्व सुखांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आता भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *