नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो घटस्थापने नंतर आता नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीचा उत्सव हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. भक्तगण मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. आज सकाळी म्हणजे २६ सप्टेंबर सकाळी सहा वाजून वीस मिनिटा पासून सुरू होणारा हा उत्सव पाच ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे. मान्यता आहे की या काळामध्ये विधी विधान पूर्वक माता दुर्गेची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शक्तीचा संचार होतो.
नवरात्री मुख्य रूपाने वर्षातून दोन वेळा येत असते. ते चैत्र महिन्यामध्ये आणि दुसरी आश्विन महिन्यांमध्ये शारदीय नवरात्री ही अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होत असते. नवरात्रीमध्ये विविध दुर्गा मंडळातर्फे अनेक ठिकाणी दुर्गा स्थापना केली जाते आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. विशेष करून महिलांसाठी हा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
या उत्सवामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेत असतात. आणि नऊ दिवस विविध कार्यक्रमांमध्ये आणि माता लक्ष्मीच्या भक्ती आराधनांमध्ये गुंग होत असतात. नवरात्रीच्या उत्सवा मनाला हर्ष आणि उल्हास देणारा उत्सव मानला जातो. हा उत्सव मनाला हर्षित करत असतो. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती या काळामध्येव्यक्तीला होत असते. मनःशांती मिळत असते.
जीवनातील सर्व दुःख विसरून माता दुर्गेची भक्ति आराधना करण्यामध्ये दहा दिवस कधी निघून जातात हे कळत सुद्धा नाही. दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी माता दुर्गेची मूर्ती विसर्जित केली जाते. यावेळी नवरात्रीमध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती या पाच राशीसाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयशान आणि अपमानाचा काळ समाप्त होणार आहे.
या राशींच्या जीवनामध्ये आता आनंद आणि सुखाची भरभराट होणार आहे. माता राणीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जगदंबेच्या आशीर्वादाने जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताण पूर्णपणे दूर होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे.
येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. आता उद्योग व्यापारामध्ये देखील मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. करिअरमध्ये आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची बाहार येणार आहे. माता लक्ष्मीचा आणि माता दुर्गेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे.
मित्रांनो दिनांक २६ सप्टेंबर रोजी घटस्थापने पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या शुभ प्रभावाने या पाच राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. माता राणीची विशेष कृपा आता यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- नवरात्री पासून चमकून उठेल मेष राशीचे भाग्य. आता जीवनातील दारिद्र्याचे दिवस पूर्णपणे समाप्त होणार आहेत. मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होणार आहे. मानसिक ताणतणापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार असून आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. नवरात्रीपासून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे.
माता दुर्गेच्या आशीर्वादाने जीवनात येणारी सर्व संकटे आता दूर होतील. यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. जीवनात चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. नोकरीमध्ये सुद्धा सुखाचा काळ येणार आहे. मनात असणारी भीती आणि काळजी आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे.
मिथुन राशी- मिथुन राशीवर माता दुर्गेची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. मानसन्मान आणि यश किर्ती मध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात. ती कामे आता यशस्वी रित्या पूर्ण होतील. माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्या शत्रूंचा नाश होणार आहे.
शत्रूंना नमते घेण्यास भाग पडणार आहात. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी बिमारी आता दूर होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारात प्रगतीचे नवे समीकरण जमून येईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवासाचा सुरू होईल. मानसिक स्थान आता काहीसा कमी होणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते.
सिंह राशी- या राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायाला चालना प्राप्त होईल. व्यवसायातून भरपूर नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने मना सारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले आपले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.
व्यापाराच्या दृष्टीने नव्या योजना बनतील. विदेशामध्ये जाऊन करिअर बनवण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. व्यवसायातून या काळात आपल्याला आर्थिक आवक वाढू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपली मेहनत आता फळाला येणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येतील.
प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.आपल्या योजना साकार बनतील.
तूळ राशी- तूळ राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवरात्रीपासून पुढे जीवनामध्ये अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. माता दुर्गेचा आशीर्वाद या काळात आपल्याबरोबर असणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहदशाह सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.
आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनणार आहेत. आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरतील. करिअरमध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.
करिअर विषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर माता दुर्गेची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात.
ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. विदेशात जाऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये मोठा नफा प्राप्त करण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये प्रेमामध्ये वाढ दिसून येईल. आध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने जीवन सुख समृद्धी आणि धनधान्याने फुलून येणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. जगदंबेच्या आशीर्वादाने जीवनामध्ये येणारी सर्व संकट आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होईल काळजी मिटणार आहे. संतती विषयी आपल्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.
मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न या काळामध्ये साकार बनू शकते. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होईल. जीवन जगण्याचा एक नवा मंत्र आपल्याला प्राप्त होणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.