नवरात्रीत या राशींवर होईल आई जगदंबेची कृपा. लवकर श्रीमंत बनण्याचे योग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे संपूर्ण नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र नऊ दिवस साजरी केली जाते. तेव्हा ते कल्याणकारी आणि शुभ ठरणारे असते. यावेळी नवरात्रात सर्वार्थसिद्धी योग बनत आहे. याबरोबरच अमृतसिद्धी हा योग ही प्रभावित होणार आहे.

या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस असणार आहे. यंदा दुर्गादेवी हत्ती वाहनावर अरुड होऊन म्हणजेच गजानन स्वरूपात पृथ्वीवर येईल. याच वाहनावर अरुण होऊन दुर्गादेवी परतही जाईल अस सांगितल जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार नवदुर्गेचे होणारे आगमन कोणत्या राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. नवरात्र उत्सवाचा काळ हा कोणत्या राशींसाठी लाभदायक असणार आहे. कोणत्या राशींवर आई जगदंबेची कृपा होणार आहे. चला हे सगळ सविस्तर जाणून घेऊया.

मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्ग गजारूड आगमन विशेष लाभकारी ठरणार आहे. काही काम सावधगिरीने करावी लागतील काळजीपूर्वक करावी लागतील. थोडी भीती बाळगावी लागेल. परदेशी काम करणाऱ्या लोकांची तुमचे संबंध चांगले राहतील. भविष्यात तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. देवीच्या कृपेने तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. सामाजिक संबंधही वाढतील.

वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच गजारूड आगमन चांगले ठरेल. देवीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावाल. तुमची काम सकारात्मक दृष्टिकोन आणि आणि संयमाने पूर्ण करू शकाल. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक न होण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातो. तुमच्या योजना चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना ही देवीचा आशीर्वाद मिळेल. उत्पन्नात चांगलीच वाढ होईल. आता वळूया मिथुन राशीकडे.

मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच गजारूड आगमन नक्कीच अनुकूल ठरेल. देवी दुर्गेची तुमच्यावर असीम कृपा राहील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचे उत्तम परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. नोकऱ्या आणि व्यवसाय करणारी लोक त्यांचं ध्येयही पूर्ण करू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय. तुमच्या यशाची चर्चा सुद्धा होणार आहे.

कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच गजारूड आगमन शुभ ठरणार आहे. माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. काही काळापासून प्रलंबित असणारी कामे ही पूर्ण होऊ शकतील. सासरच्या मंडळींशी संवाद पूर्वक संवाद चालू असेल. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करत असाल तर देवीच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाच्या आरोग्याची पूर्ण काळजी मात्र घ्यावी. आजूबाजूचा ताण आणि नकारात्मक प्रभाव तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर होऊ देऊ नका. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीनेच करा.

सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच गजारूड आगमन तुम्हाला आक्रमकतेचा सल्ला दिला जातो. कामासोबतच कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या. देवीच्या कृपेने तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतील. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. भावंडांची साथ मिळेल. परंतु मतभेद मिटवण्याचा प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागेल.

कन्या रास- कन्या राशीसाठी नवदुर्गेच आगमन उत्तम ठरू शकेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर चांगले प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. एस आणि प्रगतीचे मार्ग प्रसिद्ध होतील. विवाहित चुकांना चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर अनोळखी किंवा नवीन लोकांबरोबर आर्थिक घाई करण्याचा प्रयत्न करू नका.

तुळ रास- तूळ राशीच्या लोकांसाठी नवदुर्ग गजारूड आगमन आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे. तुमचा सामाजिक परिघ वाढेल. धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्याल. देवीच्या कृपेने प्रेम जीवन सकारात्मक होईल. विरोधकांना कमी लेखू नका. काम फलित होण्यासाठी प्रयत्न करा. घरातील सदस्यांच्या संबंधाबाबत थोडस सावध राहण्याची गरज आहे. नोकरदारांचे त्यांच्या टीमशी आणि सहकाऱ्यांची चांगले संबंध राहतील. आता वळूया वृश्चिक राशी कडे.

वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच गजारुड आगमन मंगलदायक ठरणार आहे. घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन करता येईल. जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. कामाच्या ठिकाणी काही गुंतागुंत होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेतून सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्साहात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आणि तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा.

धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच आगमन चिंतामुक्तीचे ठरू शकते. आशावादी दृष्टिकोन असल्यास गोष्टी सहजतेने पुढे जाऊ शकतात. अविवाहित आहेत त्यांची या काळात एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. सामाजिक कल तुमचा वाढणार आहे. आणि लोकांमधील तुमची प्रतिमाही सुधारणार आहे. घरातील तणावपूर्ण परिस्थिती सहजपणे हाताळू शकाल. व्यवसायातील तुम्ही तुमच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करू शकता. आणि तुमचे प्रेम जीवन हळूहळू आनंदी होईल.

मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेच हे गजा रुड आगमन सकारात्मक ठरणार आहे. आगामी काळात अनेक सुधारणा दिसतील. सकारात्मक विचारांनी प्रत्येक समस्येवर मात कराल. तुमच्या मनात आनंद आणि उत्साहाची भावना राहील. जे सौजन्यशील क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांना यश आणि प्रगती मिळेल. मित्रांसोबत चे संबंधही चांगले राहतील. परंतु तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल. तर ती अमलात येईपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्ग आगमन नक्कीच यश राही ठरू शकत. करिअरचा आलेख तुम्हाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. कुटुंबातील सदस्यांची संबंध चांगले होतील. प्रत्येक कामात त्यांचं सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या संपू शकतील. काही शुभ कार्यक्रमांचे आयोजन करू शकाल.

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहाल. मित्रांची मदत उपयुक्त ठरू शकेल. गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.आता वळूया राशीचक्रातल्या सगळ्यात शेवटच्या राशीकडे म्हणजेच मीन नाशिककडे.

मीन रास- मीन राशीसाठी नवदुर्गेच गजारूड आगमन सामान्य असणार आहे. प्रत्येक कामात सक्रियता राहील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्य होईल ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल. तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला यश मिळू शकत. वडिलांसोबत मात्र काही गैरसमजांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संवादातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *